महाराष्ट्रातील विज्ञानाला आव्हान देणारे ठिकाण! धो धो पाऊस असो की कडाक्याची थंडी, 12 महिने वाहतात गरम पाण्याचे झरे
Ratnagiri Hot Water Springs : महाराष्ट्र एक असं चमत्कारिक ठिकाण आहे जे विज्ञानासाठी देखील आव्हान आहे. येथे 12 महिने गरम पाण्याचे झरे वाहतात.
Nov 25, 2024, 09:26 PM ISTसूर्य आग ओकत असला तरीही ऑक्सिजन का संपत नाही?
Sun Interesting Facts: सूर्य आग ओकत असला तरीही ऑक्सिजन का संपत नाही? आगीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच आग लागण्यासाठी देखील ऑक्सिजनची आवश्यकता असते. पण या सगळ्यागोष्टी सूर्याच्याबाबतीत का होत नाही?
Oct 8, 2024, 01:41 PM ISTचीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?
China Magnetic Space Launcher Latest News: अवकाश क्षेत्रामध्ये नासा आणि इस्रोला तगडी टक्क देणाऱ्या चीनमधील अंतराळ संशोधन संस्थांनी आता एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 30, 2024, 09:25 AM IST
चंद्र पृथ्वीवर आदळला तर काय होईल?
चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे शक्य नाही. पण असे झाले तर खूप विनाशकारी असेल. चंद्राचा आकार डायनासोरच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या उल्केपेक्षाही खूप मोठा आहे.चंद्र पृथ्वीवर आदळला तर इथले जीवन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. चंद्र आणि पृथ्वीच्यामध्ये असलेले ग्रॅव्हिटी अंतरात चंद्राचा ब्लास्ट होऊ शकतो.चंद्राचे तुकडे सॅटर्नप्रमाणे एक विशाल रिंग बनवतील.मग आधी छोटे तुकडे, मग मोठे तुकडे येऊन पृथ्वीवर आदळतील. छोटे तुकडे जळाले तरी वातावरणात खूप उष्णता निर्माण होईल.मोठे तुकडे पृथ्वीवर पडून तिला नष्ट करतील.कोणत्याही स्थितीत चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे हे आपल्यासाठी भयावह असेल.
Aug 27, 2024, 03:30 PM IST१९ ऑगस्टला दिसणार एवढा मोठा चंद्र!...
चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा आपल्याला सुपरमून दिसतो. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा बिंदु पेरीगी आहे आणि सर्वात लांबचा बिंदु एपोगी आहे. प्रत्येक महिन्याला चंद्र या दोन्ही बिंदु जवळून जातो.
Aug 18, 2024, 02:44 PM ISTमुसळधार पावसामुळे कब्रीतून बाहेर आला २३ कोटी वर्षांपूर्वी पुरलेला दैत्याकार जीव!
233 million year old dinosaur fossil : इतका पाऊस पडला की, 23 कोटी वर्षांपूर्वी नाहीसा झालेला महाकाय जीव पुन्हा जगासमोर आला आणि...
Aug 15, 2024, 12:35 PM IST
तुम्ही जिथं आहात, तिथून पृथ्वी वर्तुळाकार का दिसत नाही?
पृथ्वी गोल असल्याचं आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत पण आपल्याला पृथ्वी गोल असल्याचे का जाणवत नाही.
आकाशात किती तारे? संशोधनातून अखेर खुलासा
नासाने आकाशातील ताऱ्यांच्या संख्येचा अंदाज लावला आहे. ताऱ्यांची ही संख्या ऐकल्याने तुम्ही नक्कीच अवाक व्हाल.
Aug 6, 2024, 11:09 AM IST
तुमचं नाव काय आहे यावरुन ठरतो तुमचा लूक; संशोधकांचा दावा
तुम्हाला माहित आहे का एखाद्या व्यक्तीचे चेहऱ्याचे स्वरूप त्याचे नाव दर्शवते.
Aug 1, 2024, 10:32 AM IST
समुद्रात सामावतेय 'चहाची नदी', नासाने टिपला अंतराळातील नजारा
NASA Viral Photo: समुद्रात सामावतेय 'चहाची नदी', नासाने टिपला अंतराळातील नजारा. नासाने समुद्रात वाहणाऱ्या नदीचे फोटो प्रसिद्ध केले आहेत . ते फोटो पाहून असे भासत आहे जसे काही चहाची नदी वाहत आहे.
Jul 31, 2024, 11:43 AM IST
ध्रुवीय बर्फ वितळल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टीवर 'असा' होईल परिणाम
ध्रुवीय बर्फ वितळल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टीवर 'असा' होईल परिणाम
Jul 19, 2024, 11:08 AM ISTएकसम जुळ्या मुलांचे फिंगरप्रिंट एकसारखे असतात का?
Twins Fingerprints : एखाद्या गुन्ह्यात गुन्हेगाराला पकडण्यासाठी अनेकदा त्याचे फिंगरप्रिंटस घेतले जातात. जगात कोणत्याही व्यक्तीच्या बोटांचे ठसे सारखे नसतात. अशात जुळ्या मुलांच्या बोटांचे ठसे एकसारखे असतात का? काय सांगतं विज्ञान... जाणून घेऊया
Jul 5, 2024, 10:38 PM ISTसंपूर्ण जीवसृष्टीचा विनाश होऊन पृथ्वीचा अंत होणार? संशोधकांचा धक्कादायक दावा
Prediction On Earth Destroy : कधी ना कधी तरी पृथ्वीचा विनाश होणार हे निश्चित आहे. पृथ्वीच्या विनाशाबाबत अनेक दावे केले जातात. त्यातच आता पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत AI ने भायनक भविष्यवाणी केली आहे.
Jun 5, 2024, 10:36 PM ISTNight Shift अतीधोकादायक! वैज्ञानिक अहवालातून धक्कादायक दुष्परिणाम आले समोर
Night Shifts Side Effects: नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना आरोग्यासंदर्भात अधिक समस्या जाणवतात.
May 16, 2024, 10:34 AM IST