screen

जेव्हा पाकिस्तानी न्यूज चॅनलच्या स्क्रीनवर तिरंगा फडकतो

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

Aug 3, 2020, 10:44 AM IST

काजोलच्या 'त्रिभंगा' सिनेमात झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता

अभिनेत्याची भूमिका अजूनही गुलदसत्यात 

Nov 16, 2019, 04:31 PM IST

रणवीर सिंहसोबत 'सेट' आकाश ठोसर

सैराट सिनेमातून सिनेसृष्टीत आकश ठोसरने केलं पदार्पण 

Nov 9, 2019, 10:49 AM IST

अर्जुनला आहे वडील होण्याची इच्छा

मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळेही तो बराच चर्चेत आहे. 

Apr 3, 2019, 02:08 PM IST

'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार सनी

'अडल्ट स्टार' ते 'बेबी डॉल' असा प्रवास करत सनी लिओनी हिने हिंदी कलाविश्वात तिची वेगळी ओळख प्रस्थापित केली.

Jan 29, 2019, 02:03 PM IST

...यापुढे पत्नी करिनासोबत काम करण्यास सैफचा नकार

१६ ऑक्टोबर रोजी करीना-सैफच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झालेत

Oct 20, 2018, 11:32 AM IST

रणवीर सिंहसोबत 'या' मराठी कलाकाराची एन्ट्री

आपल्या अभिनयाने मराठीतही उमटवला ठसा 

Jun 7, 2018, 12:48 PM IST

टीव्हीतील सासूने शेअर केला हा बोल्ड फोटो

टीव्ही मालिका 'जमाई राजा'  यामध्ये सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे अभिनेत्री अचिंत कौरने पुन्हा एकदा आपला बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या आताच्या फोटोत तिने लांब गळ्याचा आणि हाय लिस्ट गाऊनमध्ये दिसत आहे. तिचा हा अवतार बघून सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे. 

Apr 13, 2018, 10:12 AM IST

तुम्ही 'हा' फोटो अनेकदा पाहिला असेल, पण ही व्यक्ती कोण?

बॉलिवूडला मायानगरी बोललं जातं ते काही चुकीचं नाही. 

Mar 16, 2018, 10:51 AM IST

यामुळे चित्रपटात कधी नाही बनली माधुरी-बिग बींची जोडी...

  अमिताभ बच्चन यांना शतकाचा महानायक म्हटले जाते, त्यांनी अनेक अभिनेत्रीसोबत काम केले आहेत. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बिग बीची यांनी धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही कधीच हिरोईन बनली नाही. 

Jan 30, 2018, 09:51 PM IST

बहुप्रतिक्षित 'ट्यूबलाईट' सिनेमा आजपासून पडद्यावर

दबंग खान सलमानचा या वर्षातील मच अवेटेड सिनेमा ट्युबलाईट अखेर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अपेक्षेप्रमाणे जबरदस्त ओपनिंग मिळालं आहे.

Jun 23, 2017, 01:53 PM IST

स्वर्गात जाण्यासाठी अपेक्षित वेळ सहा मिनिटं

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भर चौकात पॉर्न फिल्म सुरु झाल्याची जोरदार चर्चा झाली होती. 

Nov 4, 2016, 07:33 PM IST

'सैराटमुळे अन्याय झाला'

सैराट चित्रपटानं मराठीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अजूनही सैराट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक खेचतो आहे.

Jul 2, 2016, 09:35 PM IST

व्हिडिओ : हनी सिंह प्रेक्षकांसमोर येतोय नव्या रुपात

पॉप सिंगर हनी सिंग आपल्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांसमोर नव्या रुपात यायला सज्ज झालाय. 

Mar 10, 2016, 10:21 PM IST