second test

India vs New Zealand : तब्बल पाच वर्षांनी मुंबईत कसोटी सामना, पण चाहत्यांची होणार निराशा

भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखडे स्टेडिअमवर रंगणार आहे

Dec 2, 2021, 11:00 PM IST

IND vs NZ: विराटने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा ७ विकेटने पराभव झाला आहे.

Mar 2, 2020, 08:54 PM IST

IND vs NZ: खराब कामगिरीनंतरही विराटने मोडलं स्मिथचं रेकॉर्ड

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा ७ विकेटने विजय झाला.

Mar 2, 2020, 05:50 PM IST

IND vs NZ : अंपायरनी विराटला मैदानातच झापलं

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने पराभव झाला.

Mar 2, 2020, 04:55 PM IST

'रहाणेची ही सगळ्यात खराब बॅटिंग'; भारतीय खेळाडूची टीका

न्यूझीलंडविरुद्धची पहिली टेस्ट गमावल्यानंतर भारतीय टीम दुसऱ्या टेस्टमध्येही संकटात सापडली आहे. कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या महत्त्वाच्या खेळाडूंचा खराब फॉर्म भारताच्या या कामगिरीला जबाबदार आहे.

Mar 1, 2020, 09:04 PM IST

IND vs NZ : 'सर जडेजा'चा हा अफलातून कॅच बघितलात का?

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारत संकटात सापडला आहे. 

Mar 1, 2020, 07:52 PM IST

IND vs NZ : 'टेलएंडर्स'चं भूत पुन्हा टीम इंडियाच्या मानगुटीवर

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीम संकटात सापडली आहे.

Mar 1, 2020, 05:46 PM IST

IND vs NZ : बॉलरच्या मेहनीतवर बॅट्समनचं पाणी, एका दिवसात १६ विकेट

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय टीम दुसऱ्या टेस्टमध्येही संकटात सापडली आहे.

Mar 1, 2020, 04:28 PM IST

IND vs NZ : दुसऱ्या टेस्टसाठीच्या खेळपट्टीवर बीसीसीआयचा निशाणा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार २९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Feb 27, 2020, 05:25 PM IST

डेव्हिड वॉर्नरचं विक्रमी त्रिशतक, ब्रॅडमनचं रेकॉर्ड मोडलं

ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नरने सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला आहे. 

Nov 30, 2019, 01:54 PM IST

बांगलादेशला एकाच इनिंगमध्ये १२ झटके

कोलकात्यामध्ये खेळवण्यात येणारी ऐतिहासिक डे-नाईट टेस्ट आणखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

Nov 22, 2019, 10:54 PM IST

रोहित-सहाचे अफलातून कॅच! तुम्ही बघितलेत का?

भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात दुसरी टेस्ट मॅच सुरु आहे.

Nov 22, 2019, 07:08 PM IST

डावखुरी बॉलिंग करुन अश्विनने केली जयसूर्याची नक्कल

आर. अश्विन एक उत्तम बॉलर आहे हे सगळ्यांना माहित आहे. 

Nov 19, 2019, 04:08 PM IST

अश्विनचं आणखी एक रेकॉर्ड! आता इम्रान-व्हिटोरी निशाण्यावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे.

Oct 13, 2019, 06:22 PM IST

'सुपरमॅन सहा'; हा अफलातून कॅच बघितलात का?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे.

Oct 13, 2019, 05:56 PM IST