close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

selection

टेस्ट टीमच्या निवडीआधीच हे दोन खेळाडू इंग्लंडमध्ये

भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटची आणि तिसरी वनडे मॅच १७ जुलैला खेळवण्यात येणार आहे.

Jul 15, 2018, 10:58 PM IST

कुलदीप-चहलला टेस्टमध्येही संधी? अश्विन-जडेजाचं स्थान संकटात

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं मोठं वक्तव्य केलं आहे.

Jul 15, 2018, 07:49 PM IST

मैदानाबाहेर विकायचा पाणीपुरी, भारतीय क्रिकेट संघात निवड

कधी उपाशी झोपायचा पण आज सचिन तेंडुलकरचा मुलगा त्याचा सहकारी

Jul 10, 2018, 11:29 AM IST

अर्जुनच्या अंडर १९ संघातील निवडीनंतर लोकांनी केली ज्युनियर बच्चनशी तुलना

भारतात क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड अंडर १९ संघात निवड झालीये. अर्जुन तेंडुलकर पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात खेळताना दिसणार आहे.

Jun 8, 2018, 06:31 PM IST

अर्जुनच्या निवडीबाबत सचिन तेंडुलकरचे मोठे विधान

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची पुढील  महिन्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी भारताच्या अंडर १९ संघात निवड झालीये. 

Jun 8, 2018, 05:24 PM IST

थोड्याच वेळात होणार आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड

 चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, के. एल. राहुल, शिखर धवन यांची कसोटी संघातील स्थान निश्चित मानण्यात येत आहे...

May 8, 2018, 05:55 PM IST

हातात दगडाऐवजी बॅट - बॉल घ्या - मोहम्मद कैफ

IPL 2018 चं ऑक्शन नुकतंच पार पडलं. 

Feb 1, 2018, 05:59 PM IST

'आयओए'वर नरींद्र बत्रांची अध्यक्षपदी निवड निश्चित

'आयओए'वर नरींद्र बत्रांची अध्यक्षपदी निवड निश्चित

Dec 12, 2017, 09:13 PM IST

आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज घोषणा

मोस्ट अवेटेड अशा दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यासाठी टीम इंडियाची आज घोषणा होणार आहे. 

Dec 4, 2017, 01:26 PM IST

दक्षिण आफ्रिका - टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड

हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारचं या टेस्ट सीरिजसाठी कमबॅक होण्याची शक्यता आहे. 

Nov 27, 2017, 02:00 PM IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात या खेळाडूंना संधी नाही?

श्रीलंकेविरुद्धची सीरिज संपल्यावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Nov 24, 2017, 08:23 PM IST

वायुदलात निवड झाली पण... विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा फटका टॉपर्संना बसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Aug 11, 2017, 06:19 PM IST

गोलदांज प्रशिक्षकपदी झहीर खानच्या निवडीवरुन आता वाद

भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती झाल्यानंतर आता तरी वाद संपतील अशी शक्यता होती पण ती देखील फोल ठरली आहे. अनिल कुंबळे सोबतचे वाद बाहेर आल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली होती. पण आता भारतीय टीमच्या सपोर्ट स्टाफवरुन देखील  नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jul 13, 2017, 05:15 PM IST

आज संध्याकाळपर्यंत टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड

टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड आज संध्याकाळपर्यंत व्हायची शक्यता आहे.

Jul 11, 2017, 04:01 PM IST