sena vs bjp

 Review On Sena Vs Bjp Disputes On Home Ministry PT3M

VIDEO | महाविकास आघाडीत 'गृह'कलह?

Review On Sena Vs Bjp Disputes On Home Ministry

Apr 1, 2022, 09:45 PM IST

आधार कार्डला मतदान कार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध

पहा काय म्हणाले खा. विनायक राऊत  

 

Dec 21, 2021, 04:03 PM IST

पेंग्विनवरुन आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

 युती सरकारची यंदा ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर द्वितीय वर्षपूर्ती साजरी होत आहे. मात्र यानिमित्तानं विकासाचा लेखाजोखा मांडण्याऐवजी युतीतच फटाके फुटत असल्याचं दिसतंय. राज्य सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्तानं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत आपल्या सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेनेलाच लक्ष्य केलं.

Oct 31, 2016, 03:44 PM IST

शिवसेना कार्यकर्त्यांची किरीट सोमैय्यांना धक्काबुक्की

शिवसेना कार्यकर्त्यांनी किरीट सोमैय्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय.

Oct 11, 2016, 07:29 PM IST