क्रेडिट कार्डच्या अतिवापरानं होते कोकेनसारखीच नशा
In A Serve Excess Use Of Credit Card Is Like Addiction Of Cocaine
Mar 18, 2021, 05:15 PM ISTकोरोना : रूग्णसेवेसाठी ८ महिन्यांच्या गरोदर नर्सचा २५० किमीचा प्रवास
रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा
Apr 5, 2020, 11:06 AM ISTव्हॅलेन्टाईन्स डेला सिंगल असणाऱ्यांना 'या' कॅफेत मिळणार मोफत 'चाय डेट'
प्रेमी युगुलांसाठी हा दिवस म्हणजे परवणीच
Feb 12, 2019, 12:20 PM IST
लालूंच्या सेवेसाठी दोघांनी स्वत:ला करून घेतली अटक
चारा घोटाळ्यातील दोषी आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना त्रास होऊ नये आणि त्यांची सेवा करता यावी म्हणून त्यांच्या दोन सेवकांनी स्वत:ला अटक करून घेतलीय, असा दावा पोलिसांनी केलाय.
Jan 10, 2018, 12:21 PM ISTगुंडांना तडीपारीच्या, तर माजी महापौरासह २० नगरसेवकांना नोटीसा
महापालिका निवडणुकांआधी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुंडांच्या तडीपारीला नाशिक पोलिसांनी सुरुवात केलीय. तर माजी महापौरसह १५ ते २० विद्यमान नगरसेवकांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आलीय. .
Jan 31, 2017, 10:29 PM ISTएबीपीच्या सर्वेतही भाजप क्रमांक १
एबीपी माझा आणि नेल्सनच्या सर्वेमध्येही भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष दाखविला असून शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या आणि मनसे पाचव्या क्रमांकाचा पक्ष असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Oct 10, 2014, 08:44 PM ISTइंडिया टुडेचा सर्वे भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष
इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असून दुसऱ्या स्थानावर शिवसेना राहणार असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी आणि चौथ्या स्थानावर काँग्रेस फेकला गेला आहे.
Oct 10, 2014, 07:40 PM ISTसचिनच्या मुलीचं ट्वीट, मोदी पुढील पंतप्रधान
आपण सारा तेंडुलकर हे नाव ऐकलंच असेल... नसेल माहित तर ऐका... भारतरत्न सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर... सचिन राज्यसभेचा खासदार आहे... तो ही काँग्रेसचा... मात्र साराचा असा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे... सारा तेंडुलकर सुद्धा आता मोदींच्या चाहत्यांमध्ये सहभागी झालीय. सारानं ट्वीट करून नरेंद्र मोदीच देशाचे नवे पंतप्रधान असतील अशी आशा व्यक्त केलीय.
Jan 30, 2014, 08:03 PM ISTसर्वेः मोबाईल, इंटरनेटमुळे ९९ टक्के महिलांचा छळ
मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीनं जग जसं जोडलं गेलंय तसंच या क्रांतीचे आता वाईट परिणामही समोर येऊ लागलेत. ज्ञान आणि माहितीचे स्त्रोत खुले करणा-या या माध्यमांचा छळांसाठीही वापर केला जात असल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलंय
Jul 3, 2013, 05:50 PM IST