sexual harassment

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केला आहे.

Oct 26, 2017, 05:40 PM IST

'त्यानं' अभिनेत्री कोएना मित्राला दिली 'नाइट आऊट'ची ऑफर, तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्रा हिला एका अज्ञात व्यक्तीनं फोनवरून 'नाईट आऊट'ची ऑफर दिली. याबद्दल अभिनेत्रीनं पोलिसांत तक्रार दाखल केलीय. 

Aug 3, 2017, 11:32 PM IST

विनयभंगाची तक्रार... महिलांना तीन महिने भरपगारी रजा!

केंद्रीय कर्मचारी असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लैंगिक छळाची तक्रार नोंदवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय.

Mar 21, 2017, 08:53 PM IST

पाकिस्तानी मंत्र्याकडून संसदेतच महिला खासदारावर असभ्य टिप्पणी

पाकिस्तानचा आणखी एक नवा चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानात आता महिला खासदारही सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पाकिस्तानी संसदेत एका महिला खासदाराशी एका मंत्र्याने असभ्य वर्तन केले आहे. याबाबत जगभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान, मला न्याय न मिळाल्यास अंगावर पेट्रोल ओतून संसदेसमोरच आत्मदहन करण्याचा इशारा या पीडित महिला खासदार यांनी दिलाय.

Jan 26, 2017, 07:14 AM IST

महिला खासदारावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

 राज्यसभा खासदार शशिकला पुष्पा यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.   बेकायदा डांबून ठेवणे आणि लैंगिक शोषणप्रकरणी शशिकला पुष्पा तसेच पती आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Aug 10, 2016, 09:00 PM IST

लैंगिक छळ | तक्रारदार महिलेला ९० दिवसांची भरपगारी रजा

लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या महिलेला ९० दिवसांची भरपगारी रजा दिली जाणार आहे.  केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना ही भरपगारी रजेची तरतूद केली जाणार आहे. 

Jul 17, 2016, 10:01 PM IST

फेसबूकवरून तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून केले तरूणीचा लैंगिक अत्याचार

 अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तरुणीनेच पोलिसांना हॉटेलच्या बाथरुममधून फोन करुन बलात्कार झाल्याची तक्रार केली होती. 

Jul 12, 2016, 04:11 PM IST

लैंगिक शोषण झाल्याची मराठी अभिनेत्रीची कबुली

व्यावसायिक आयुष्य आणि शाळेमध्ये असताना माझं लैंगिक शोषण झालं

May 28, 2016, 09:22 PM IST

लैंगिक छळ हा शारीरिक, मानसिक आणि शाब्दिकही... हे तुम्हाला माहीत आहे का?

या कायद्यांची तोंडओळखही तुम्हाला नसेल तर हे वाचाच... 

Dec 17, 2015, 06:15 PM IST

व्हिडीओ | आईने ५२ सेकंदात सांगितलं लैंगिक अत्याचाराविषयी

हा आणखी एक असा व्हिडीओ आहे, जो लैंगिक अत्याचार थांबवण्यात महत्वाचा ठरू शकतो, या व्हिडीओत एका आईने आपल्या मुलाला ५२ सेकंदात लैंगिक अत्याचार थांबवण्याविषयी सांगितलंय. 

Dec 1, 2015, 08:31 PM IST

राजापुरात १५ वर्षी मुलीवर काकासह पोलीसपाटलाकडून लैंगिक अत्याचार

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर काकासह गावच्या पोलीस पाटील अशा तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी येथे उघडकीला आली.

Oct 24, 2015, 02:03 PM IST

पॉर्न दाखवत होती राधे माँ, भक्त उतरवत होते माझे अंतर्वस्त्र - डॉली बिंद्रा

 स्वतःला देवीचा अवतार म्हणवणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँचे आता सारे कर्म आणि कांड समोर येत आहेत. एका नंतर एक आरोप तिच्यावर लावण्यात येत आहे. राधे माँला अटक झाली तर तिला बाहेर येणे मुश्किल होणार आहे. 

Sep 2, 2015, 06:04 PM IST

डोंबिवलीच्या भोईर जिमखान्याच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप

डोंबिवलीच्या भोईर जिमखान्याच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप

Aug 7, 2015, 10:31 AM IST