sexual harassment

आजोबाकडून नातीचं लैंगिक शोषण

आजोबा आणि नातीच्या नात्यांला काळिमा फासणार प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहे. गुहागर तालुक्यातील भातगाव तिसंगी गावात आजोबाने आपल्या नातीचे लैंगिक शोषण केल्याचा हा घृणास्पद प्रकार घडला आहे. 

Jul 8, 2015, 02:56 PM IST

युवकाचं अनैसर्गिक लैंगिक शोषण, स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड

अकोल्यातील नावाजलेल्या भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्ष आणि सचिवांविरोधात अनैसर्गिक बलात्काराचा गंभीर आणि खळबळजनक आरोप करण्यात आलाय. राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात रोजंदारी काम करणाऱ्या एका तरुणानं हा आरोप केलाय. 

Jul 7, 2015, 06:10 PM IST

...हा आहे डोंबिवलीतला भोंदू बाबा!

...हा आहे डोंबिवलीतला भोंदू बाबा!

May 8, 2015, 09:26 PM IST

भोंदूबाबाकडून २३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

भोंदूबाबाकडून २३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार  

May 8, 2015, 08:55 PM IST

भोंदूबाबाकडून २३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून २३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला डोंबिवलीमध्ये अटक करण्यात आली.

May 8, 2015, 10:00 AM IST

व्हिडिओ : लैंगिक शोषण म्हणजे काय?

करताना व्यक्तीला शारीरिक, लैंगिक इजा झाली म्हणजेच लैंगिक शोषण ठरतं का? नाही... मग, लैंगिक शोषण म्हणजे नेमकं काय?

Feb 27, 2015, 10:10 PM IST

१६ वर्षीय विद्यार्थीनी प्रेग्नंट, लैंगिक अत्याचार करणारे तिघे अटेकत

 कळंब येथील शिवशक्ती विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एक धक्कादायक बाब उघड झाली आहे.  एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. याप्रकरणी आरोप असणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे पुढे आलेय.

Dec 16, 2014, 12:42 PM IST

लैंगिक छळाला कंटाळून तीन महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या कोंडागाव आणि नारायणपूरमध्ये तीन महिलांसमवेत पाच नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. या पाचही जणांवर बक्षीस जाहीर करण्यात आली होती.

Dec 7, 2014, 09:58 PM IST

आम आदमी पक्षाचे नेते मयांक गांधींवर गुन्हा

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्यासह एकूण सहा कार्यकर्त्यांविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंग आणि धमकीचा गुन्हा नोंदविला. त्यात एका महिलेचाही सहभाग आहे. पोलीस प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. 

Sep 21, 2014, 01:49 PM IST

सहकारी महिलेचा लैंगिक छळ, मुंबई सत्र न्यायाधीश निलंबित

महिला सहकारी कर्मचा-याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या एका न्यायाधीशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

Aug 20, 2014, 07:31 PM IST

मीही एक बाललैंगिक शोषणाचा बळी - कल्की

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हीनं बालपणी आपणंही लैंगिक शोषणाचे बळी ठरलं असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये कल्कीनं आपल्या शोषणाची हकीगत कथन केलीय.

Apr 9, 2014, 03:25 PM IST