sexual harassment

#MeToo: अनु मलिक यांच्यावर आणखी 2 महिलांचे धक्कादायक आरोप

अनु मलिक यांच्यावर धक्कादायक आरोप

Oct 20, 2018, 04:13 PM IST

लैंगिक छळ : राजकीय पक्षांनी समिती स्थापन करा - मनेका गांधी

 मनेका गांधी यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवलंय. आपल्या पक्षामध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती गांधी यांनी केली आहे.

Oct 18, 2018, 11:24 PM IST

#METOO : विकृत मनाच्या लोकांनी सुरु केलेली मोहीम - केंद्रीय मंत्री

 #METOO च्या वादामध्ये केंद्र सरकारमधील एका  राज्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लागला होता. असे असताना आणखी एक मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केलेय.

Oct 18, 2018, 10:37 PM IST

आधी किस मग काम, 'या' संगीतकारावर लैंगिक शोषणाचा आरोप

'तरुण मुलींनी या संगीतकारापासून सावध रहावं'

Oct 18, 2018, 11:08 AM IST

#METOO ला #WETOO ची साथ, पुण्यातून सुरुवात

लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवू न शकलेल्या सामान्य महिलांच्या मदतीसाठी पुण्यातील महाविद्यालयीन तरुण - तरुणी पुढे आलेत.

Oct 17, 2018, 07:03 PM IST

#MeToo : मोदी सरकारमधील मंत्री एम जे अकबर यांचा राजीनामा

मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. 

Oct 17, 2018, 05:05 PM IST

#MeToo लोकप्रिय चित्रकार जतिन दास यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

त्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला आणि. 

Oct 17, 2018, 09:19 AM IST

मुंबईत दिवसा लहानग्या मुलीची छेड

अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी. तुमच्या आमच्या घरातल्या लहानग्यांशी संदर्भात ही बातमी. मुंबई सेंट्रल पुलावर घडलेली एक घटना. त्यात नराधमानं केलेलं कृत्य प्रचंड चीड आणणारं होतं. 

Oct 16, 2018, 05:44 PM IST

#Metoo मोहिमेत पुण्याच्या सिंबायोसिमधल्या विद्यार्थिनीही सहभागी, केले हे आरोप

 ही बाब उजेडात आल्यानंतर सिंबायोसिसनं दिलगिरी व्यक्त करत चौकशीचं आश्वासनही दिलंय.

Oct 11, 2018, 10:19 AM IST

अर्जुना रणतुंगावर लैंगिक अत्याचाराचा आरोप

तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर देशभरात METOO ही मोहीम सुरु झाली.

Oct 10, 2018, 10:28 PM IST