shafali verma batting t20 highlights

कोण आहे Shafali Verma? जिने अवघ्या वयाच्या 19 व्या वर्षी भारताला बनवलं विश्वविजेता

भारताच्या मुलींच्या या टीमची धुरा सांभाळली ती अवघ्या 19 वर्षांच्या शेफाली वर्माने (Shafali Verma). शेफाली हे नाव सर्व भारतीयांसाठी ओळखीचं आहे. याच मुलीने वयाच्या 15 व्या वर्षी भारतासाठी डेब्यू केला होता आणि आता ती विश्वविजेती कर्णधार बनली आहे.

Jan 29, 2023, 08:37 PM IST