VIDEO: जबरदस्ती किस! शाहरूख खान अडकला महिलांच्या घोळक्यात...
Shah Rukh Khan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूखची. त्याच्या 'जवान' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यात आता शाहरूख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.
Sep 20, 2023, 06:11 PM ISTलाडक्या भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पांची आरती, पाहा VIDEO
Salman Khan Ganpati Aarti: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे गणेशोत्सवाची. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सर्वचजणं उत्साहात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जल्लोष साजरा करत आहोत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यंदा सेलिब्रेटींच्याही घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. सलमान खानच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
Sep 20, 2023, 01:08 PM ISTशाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, म्हणतो 'भरपूर मोदक खाण्यासाठी...'
Shah Rukh Khan brings Ganpati : किंग खानच्या घरी म्हणजेच मन्नतमध्ये (mannat) गणरायाचं आगमन झालं आहे. शाहरूखने पोस्ट करत याची माहिती दिली.
Sep 19, 2023, 10:16 PM IST...म्हणून शाहरुखनं घेतली काश्मीरमध्ये पाय न ठेवण्याची शपथ
...म्हणून शाहरुखनं घेतली काश्मीरमध्ये पाय न ठेवण्याची शपथ
Sep 19, 2023, 02:20 PM ISTJawan Collection Day 11: जगात 800 तर, भारतात 500 कोटींच्या क्लबमध्ये जवान, 'गदर 2'ला धुतलं, आता ‘पठाण’शी स्पर्धा
Jawan box office collection day 11 : बॉलिवूडमध्ये किंग कोण? असा प्रश्न विचारला असता शाहरुखचंच नाव का घेतात हे आता त्याच्या चित्रपटाला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून लक्षात येत आहे.
Sep 18, 2023, 12:17 PM IST
शाहरुखच्या जागी विजयला घ्यायचे होते? 'जवान' दिग्दर्शक अॅटलीचा खुलासा...
Shah Rukh Khan Atlee : 'जवान' या चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटासाठी त्याची पहिली पसंती हा शाहरुख खान होता की विजय थलपती होता याविषयी खुलासा केला आहे.
Sep 17, 2023, 10:26 AM ISTशाहरुखचा 'जवान' पाहिल्यानंतर प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत मागू लागले; तिकीट खिडकीवर रांगा, VIDEO व्हायरल
शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचं कारण यामध्ये जवान चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी रिफंड मागत तिकीट खिडकीवर रांग लावली.
Sep 16, 2023, 04:45 PM IST
दोस्ती को रिश्तेदारी मे...! शाहरुखने चक्क अभिनेत्याला केलं प्रपोज; चारचौघांत घातली लग्नाची मागणी
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत असताना. आता त्यानं थेट प्रेस कॉन्फरन्समध्ये अभिनेत्याला लग्नासाठी मागणी घातली आहे.
Sep 16, 2023, 02:59 PM IST''बेशरम रंग'च्या शुटींगदरम्यान...'; दीपिकाला आईची भूमिका कशी मिळाली, SRK नेच सांगितलं
Shah Rukh Khan Deepika Padukone Jawan: जवान चित्रपटाच्या यशानंतर मुंबईमध्ये विशेष कार्यक्रमात शाहरुख खानसहीत चित्रपटातील सर्व कलाकारांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली.
Sep 16, 2023, 02:47 PM ISTतब्बल 140 कोटींचा मालक आहे विजय सेतुपती, ब्रॅण्डेड गोष्टींना देतो बगल; 'तो' लुक पाहून कराल कौतुक
Vijay Setupati Chappal Photo: सध्याच्या जमान्यात चलनी नाणं कोणतं असेल तर ते म्हणजे रणवीर सिंग. त्याची फॅशन पाहून कायमच त्याला ट्रोल केले जाते. परंतु असेही अभिनेते आहेत ते मोठे करोडपती असेल तरीसुद्धा त्यांच्या साध्या फॅशनचे अनेकदा कौतुक होताना दिसते. सध्या विजय सेतुपतीच्याही अशाच एका फोटो चर्चा आहे.
Sep 16, 2023, 12:27 PM IST'मला फसवलं...'; Jawan फेम अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर खळबळजनक आरोप, विजय सेतुपतीचं नाव घेत काय म्हणाली?
Priyamani Jawan Controversy: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र फेमस होताना दिसतो आहे. परंतु या चित्रपटातील एका लोकप्रिय अभिनेत्रीनं मात्र अटली कुमारवर एक आरोप केले आहेत. जिला शाहरूख खान हा तिला गुरू मानतो.
Sep 16, 2023, 11:16 AM IST'मी वेडी आहे का? शाहरुख अन् आई...', जेव्हा रिद्धी डोगराला बसला आश्चर्याचा धक्का!
Ridhi Dogra On Jawan : रिद्धी डोगराला जेव्हा जवान सिनेमातील भूमिकेविषयी समजलं, तेव्हा तिची रिऍक्शन कशी होती? याचा किस्सा तिने सांगितला होता.
Sep 15, 2023, 10:57 PM ISTजबरा फॅन! भरगच्च थिएटरमध्ये 'जवान' पाहताना मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुफान डान्स
Hemangi Kavi Dance on Jawan: हेमांगी कवीची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळीही तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता पुन्हा एकदा ती ट्रोलच होताना दिसते. यावेळी तिनं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची जोरात चर्चा रंगलेली आहे.
Sep 15, 2023, 02:14 PM ISTJawan Collection Day 8 : शाहरुख खानचा जवान 700 कोटींच्या दिशेने, स्वतःचाच विक्रम मोडणार?
Jawan Box Office Collection: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. त्यातून आता हा चित्रपट किती कमाई करतो याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शाहरूख खान हा आपलाच रेकॉर्ड मोडणार का याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Sep 15, 2023, 12:08 PM IST'बेटे को हाथ लगाने से पहले....' हा डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताच, मग आला कुठून?
Shah Rukh Khan Jawan : शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटात 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर' हा डायलॉग नव्हता. मग कसा आला हा डायलॉग लेखकानं केला खुलासा...
Sep 14, 2023, 05:18 PM IST