shah rukh khan

ऐश्वर्या रायसारखी दिसणारी सलमानची हिरोईन 18 वर्षांनी कशी दिसतेय

Sneha Ullal: Sneha Ullal: स्नेहाने लकी सिनेमातू डेब्यू केला आणि सलमान खानसोबत काम केले. स्नेहा उल्लाह ऐश्वर्या रायसारखी दिसते, अशा चर्चा सुरु झाल्या. स्नेहाच्या या सिनेमाला 18 वर्षे पूर्ण झाली. आता तर ती आणखीच सुंदर दिसते. सोशल मीडियात ती फोटो शेअर करत असते. आता स्नेहा खूपच ग्लॅमरस झाली आहे. तिचे फोटो पाहून चाहते कौतुक करत असतात. 

Sep 8, 2023, 06:31 PM IST

शाहरुख खानचा Jawan एक नाही तर 4 चित्रपटांची कॉपी? दिग्दर्शकावर आरोप

Jawan Movie Copy : जवान हा चित्रपट एका तमिळ चित्रपटातून कॉपी केला आहे. तर इतकंच नाही तर अॅटलीनं अनेक दाक्षिणात्य गाजलेल्या चित्रपटातून काही सीन्स कॉपी केल्याचे म्हटले आहे. 

Sep 8, 2023, 03:55 PM IST

'तुम्हारे बाप के 40,000 करोड़...', 'कश्मीर से...' 'जवान'मधल्या याच Dialogues वर टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस

Dialogue of Jawan By Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटामधील काही संवाद चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर व्हायरल झाले. मात्र आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक संवाद हे सत्य परिस्थितीशी सांगड घालणारे असल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर या चित्रपटामधील "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर..." हा संवाद चांगलाच गाजला. मात्र आता इतर संवादही चांगलेच हीट ठरले असून या संवादांवर टाळ्या आणि शिट्टी पडत आहेत. हे संवाद कोणते पाहूयात...

Sep 8, 2023, 12:21 PM IST

Jawan Collection Day 1: SRK च्या 'जवान'ने पहिल्या दिवशी किती पैसा कमावला पाहिलं का? आकडे पाहून बसेल धक्का

Jawan Box Office Collection Day 1: शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कामगिरी केली आहे.

Sep 8, 2023, 07:27 AM IST

शाहरुखचा Jawan पाहताना थिएटरमध्ये गर्लफ्रेंडसोबत केलं असं कृत्य... व्हिडीओ झाला व्हायरल...

Jawan Movie : शाहरुख खानचा जवान पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाताच बॉयफ्रेंडनं केलं असं काही की व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल... 

Sep 7, 2023, 05:19 PM IST

एक साल में 10,208 किसानोंकी आत्महत्या, ट्रॅक्टर पर 13% ब्याज....'जवान'मधली संवाद देतायत खास मेसेज

Jawan Dialogues: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा बहुचर्चित जवान चित्रपट अखेर आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. शाहरुखच्या अभिनयाबरोबरच त्याच्या डायलॉग्जनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

Sep 7, 2023, 04:26 PM IST

Jawan ला पायरसीचा फटका! पहिला शो प्रदर्शित होताच...; गौरी खानला होऊ शकतं नुकसान

Jawan Leaked : जवान हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. तर पहिला शो प्रदर्शित होताच चित्रपट लीक झाला आहे. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये होऊ शकतो असे चित्र समोर आले आहे. 

Sep 7, 2023, 11:48 AM IST

Jawan Review: 'पठाण'चाही बाप! 'जवान' चित्रपटाला क्रिटिक्सने किती Stars दिले?

Shah Rukh Khan Jawan Review: शाहरुखबरोबर या चित्रपटामध्ये अभिनेत्री नयनतारा, प्रिया मणी, सानया मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट कसा आहे जाणून घ्या...

Sep 7, 2023, 11:37 AM IST

Jawan Twitter Review : शाहरुखच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिले 5 स्टार! म्हणतात 'मास्टर पीस...'

Jawan Twitter Review : शाहरुखचा जवान आज प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर प्रेक्षक आता काय रिव्ह्यू देत आहे त्याविषयी जाणून घेऊया...

Sep 7, 2023, 11:05 AM IST

...अन् शाहरुख खान स्टेजवर आलेल्या 'त्या' महिलेसमोर नतमस्तक झाला; Video चर्चेत

Shah Rukh Khan Bows Down To Women: एका जाहीर कार्यक्रमामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्यात.

Sep 7, 2023, 10:44 AM IST

Trade Analysis: 7 लाख तिकीटं बुक, भल्या पहाटे शो; पहिल्याच दिवशी 'जवान' मोडणार इतके रेकॉर्ड

Jawan Box Office: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे जवान या चित्रपटाची. त्यातून हा चित्रपट उद्याच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातून यावेळी चर्चा आहे ती म्हणजे हा चित्रपट पहिल्यात चार दिवसात कोट्यवधींची कमाई करू शकतो याची. 

Sep 6, 2023, 06:05 PM IST

Viral Video: शाहरुख समोर येताच दिसले सनीच्या मुलगा-सुनेचे संस्कार; सर्वत्र होतेय कौतुक

Sunny Deol Son and Shahrukh Khan: सध्या शाहरूख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर हा चांगलाच व्हायरल होतो आहे. यावेळी त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. कारण सनी देओलचा मुलगा आणि त्याची सून हे चक्क पाया पडले आहेत. 

Sep 6, 2023, 05:16 PM IST

Jawan : शाहरुख की विजय सेतुपती, कोण आहे खलनायक?

Jawan Villain : किंग खान शाहरुखचा जवान 7 सप्टेंबरला रिलीज होणार असून याबद्दल चाहते उत्सुक आहेत. अशातच या चित्रपटात शाहरुख की विजय सेतुपती कोण खलनायक आहे हे गुपित अभिनेत्याने रिव्ह्ल केलं आहे. 

Sep 6, 2023, 01:58 PM IST

7 सप्टेंबरला काय होणार? डोक्यावर पट्टी अन् चेहऱ्यावर निराशा; सोशल मीडियावर तुफान शेअर होतोय Video

Shah rukh khan Fans Viral Video : किंग खानला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी फॅन्सच्या मनात आनंदाच्या हिंदोड्या उडत असल्याचं दिसून येतंय. अशातच आता एका इन्टाग्राम रिलमध्ये दोन तरुण थेटरमध्ये पोहोचले अन्...

Sep 5, 2023, 09:41 PM IST

'जवान' हिट होण्यासाठी शाहरुख लेकीसह पोहोचला तिरुपती बालाजीच्या मंदिरात, VIRAL VIDEO

Shah Rukh Khan Tirupati Balaji Temple : शाहरुख खाननं लेक सुहानासोबत घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Sep 5, 2023, 12:27 PM IST