NASA च्या संशोधन केंद्रात झालेलं 'या' बॉलिवूडपटाचं चित्रीकरण
NASA Research Centre : अशा या अंतराळ क्षेत्रात विविध राष्ट्रांच्या अंतराळ संशोधन संस्था त्यांच्या परिनं योगदान देताना दिसतात. नासाही त्यापैकीच एक.
Sep 14, 2023, 01:05 PM IST
बापरे! आठवड्याभरात शाहरुखच्या चित्रपटाची कमाई 'इतक्या' कोटींवर? साठीकडे झुकणाऱ्या अभिनेत्याची भल्याभल्यांवर मात
Jawan Box Office Collection Day 7: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या सुपरहीट चित्रपटाची. सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे सोबतच हा चित्रपट आता 400 कोटींच्या घरात पोहचला आहे.
Sep 14, 2023, 11:31 AM ISTJawan Box Office Collection Day 6: सहाव्या दिवशी शाहरुखचा 'जवान' मोडू शकला नाही Gadar 2 चा रेकॉर्ड!
Jawan Box Office Collection Day 6: शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं असलं तरी देखील हा चित्रपट सहाव्या दिवशी 'गदर 2' चा रेकॉर्ड मोडू शकला नाही.
Sep 13, 2023, 11:52 AM IST‘ओ पोची, ओ कोकी…’ शाहरुखच्या ऑनस्क्रीन वडिलांनी पाहिला जवान, DDLJ स्टाईलमध्ये दिला रिव्ह्यू
Anupam Kher on Shah Rukh Khan : सध्या शाहरूखचा 'जवान' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय होतो आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे अनुपम खेर यांनी दिलेल्या जवानवरील रिव्ह्यूची. यावेळी त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली आहे. तुम्ही पाहिलात त्यांचा रिव्ह्यू हा नक्की काय आहे?
Sep 12, 2023, 12:30 PM ISTशाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद
Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.
Sep 12, 2023, 08:53 AM ISTतीन दशक उलटली तरी शाहरुख खानची क्रेझ कायम, Jawan चालण्यामागचे नेमके गणित काय?
Jawan Review : शाहरुखचा जवान पाहण्यासाठी का पसंती? तुम्हाला माहितीये का काय आहे त्या मागचं कारण... मग एका क्लिकवर जाणून घ्या....
Sep 11, 2023, 07:00 PM ISTअशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत? असा प्रश्न पडायचा, पण...; शाहरुखच्या 'जवान'वर किरण मानेंची परखड पोस्ट
Kiran Mane On Jawan Movie: शाहरुख खानचे जबरा फॅन असलेल्या किरण माने यांनी जवान चित्रपटाबद्दल एक पोस्ट लिहली आहे. अत्यंत परखड शब्दांत त्यांनी त्यांची मते मांडली आहे.
Sep 11, 2023, 03:29 PM IST'जवान' बॉक्स ऑफिसवर 'गदर' करत असतानाच सनी देओलचं शाहरुखबद्दल मोठं विधान, म्हणाला 'बालिशपणा...'
बॉलिवूड बादशाह शाहरुख खान सध्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं असून, सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. यादरम्यान सनी देओलने शाहरुख खानसोबतच्या आपल्या जुन्या भांडणावर भाष्य केलं आहे.
Sep 11, 2023, 02:57 PM IST
'तुमच्या नेतृत्वाखाली आपण...'; 'जवान'मुळे चर्चेत असलेल्या शाहरुखकडून PM मोदींचं कौतुक
Shah Rukh Khan Congratulations to PM Modi: सध्या आपल्या 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या शाहरुख खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करुन एक पोस्ट केली आहे.
Sep 11, 2023, 02:29 PM ISTजेव्हा हॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्याला शाहरुखने दिला होता नकार, दिले होते 'हे' कारण!
Shah Rukh Khan : शाहरुख खानचा जवान चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर दुसरीकडे शाहरुख हॉलिवूड चित्रपटसृष्टीच्या पदार्पणला नकार दिल्यामुळे चर्चेत आला आहे.
Sep 11, 2023, 01:30 PM IST'10 रॉकी भाई नाश्त्यात, 20 पुष्पा लंचमध्ये खातो SRK!'
बॉलिवूडचे किंग खान शाहरुख खान हा त्याच्या जवान चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील शाहरुख खानचे डबल रोल आहेत. त्यात त्याच्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केला. शाहरुखच्या या चित्रपटातील डबल रोलचं नाव हे आझाद राठोड आणि विक्रम राठोड असे आहे. या चित्रपटात विक्रम राठोड ही मुलाची भूमिका आहे तर आझाद राठोड ही वडिलांची भूमिका आहे. नेटकऱ्यांनी केली शाहरुखच्या भूमिकांची स्तुती...
Sep 10, 2023, 03:49 PM ISTजेव्हा शाहरुखनं व्हिलन साकारून हिरोंची हवा केली टाईट
शाहरुखचा आगामी 'जवान' हा चित्रपट गौरी खान यांनी निर्मित केला आहे .'जवान' या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. या आधीही शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत जाणून घेवूया या चित्रपटांबद्दल...
Sep 10, 2023, 03:29 PM ISTकधी रंगामुळे मीम्सचा शिकार झालेली 'ही' व्यक्ती आहे शाहरुखची खास!
कोण आहे ही व्यक्ती अनेकांना काही वर्षांआधी प्रश्न पडला होता. मात्र, याच व्यक्तीचे शाहरुखशी खास कनेक्शन आहे. तुम्हाला ही बसेल धक्का..
Sep 9, 2023, 06:37 PM ISTएका दिवसात उतरली 'जवान'ची क्रेझ? कमाईत दुसऱ्याच दिवशी मोठी घट
Jawan Box Office Collection Day 2 : शाहरुख खानच्या 'जवान'च्या कमाईत एका दिवसात घट... दुसऱ्या दिवशी केली फक्त इतक्या कोटींची कमाई...
Sep 9, 2023, 10:52 AM ISTप्रेमासाठी नयनतारा झाली होती हिंदू? खऱ्या नावापासून प्रभुदेवासोबतच अफेयर आणि इंटरेस्टिंग लव्ह स्टोरीपर्यंत जाणून व्हाल अवाक्
Jawan Actress Nayantara : शाहरुख खानची हिरोईन जवानमधील नयनताराबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील.
Sep 9, 2023, 10:03 AM IST