शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या ट्रेलरवर सलमान खान म्हणतो, 'मी थिएटरमध्ये...'
Salman Khan on Shah Rukh Khan Jawaan: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची. त्यामुळे सप्टेंबर महिना कधी उजाडतोय याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी सलमान खाननं आपला मित्र आणि सुप्रसिद्ध कलाकार शाहरूख खानच्या जवानवर प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 12, 2023, 06:27 PM IST'जवान' स्टाईलने शाहरूखचं आभार प्रदर्शन; कोणाला 'दा' कोणाला 'गुथी' म्हणतं व्यक्त केल्या भावना
Jawaan Movie Shah Rukh Khan Thanks Tweet: 'जवान' या चित्रपटाची प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली होती. आता त्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरात चर्चा आहे. आता यावेळी शाहरूखचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Jul 12, 2023, 02:24 PM ISTSRK बरोबर अभिनेत्रींची फौज! Jawan च्या Prevue मध्ये केवळ दीपिका अन् नयनतारा नाही तर...
Women of Shah Rukh Khan Actioner Jawan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा प्रीव्ह्यू सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रीव्ह्यूमध्ये दिसलेल्या शाहरुखच्या भन्नाट लूक्सबरोबरच अभिनेत्री नयनतारा आणि दीपिका पादुकोणचीही सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. मात्र या चित्रपटामध्ये केवळ या दोनच हिरोईन्स नाहीत. या चित्रपटात अनेक अभिनेत्री झळकणार असून जवळजवळ प्रत्येकीची झळक प्रीव्ह्यूमध्ये पहायला मिळाली. या अभिनेत्री कोणत्या हे पाहूयात...
Jul 12, 2023, 11:42 AM ISTप्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल अशी बातमी! Shah Rukh Khan च्या 'जवान'चं पुणे कनेक्शन ठाऊक आहे का?
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचं पुण्याशी असलेलं खास कनेक्शन काय माहितीये का? तर नक्कीच वाचा ही बातमी... शाहरुखच्या जवान या चित्रपटाचा प्रीव्ह्यू आज प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या या चित्रपटाच्या प्रीव्ह्यूनं अनेकांना वेड लावलं हे.
Jul 10, 2023, 04:45 PM IST"डेन्जरस...", Shah Rukh Khan चा Jawan मधील Bald पाहून काही नेटकरी घाबरले
Shah Rukh Khan's Bald look Jawan : शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील लूकनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया एकदा पाहाच...
Jul 10, 2023, 01:38 PM IST"मैं कौन हूं, पुण्य या पाप...", Shah Rukh Khan च्या Jawan चा प्रिव्ह्यू प्रदर्शित
Shah Rukh Khan Jawan Prevue : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा प्रिव्ह्यू प्रदर्शित झाला आहे. अचानक जवानचा प्रीव्ह्यू आल्यानं शाहरुखच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तर या चित्रपटात दीपिका पदुकोणची देखील एक भूमिका आहे.
Jul 10, 2023, 11:01 AM ISTशाहरूख खाननं लेडी गागाला त्याच घड्याळ गिफ्ट देण्याचा हट्ट धरला अन्...
Shahrukh Khan Lady Gaga video : शाहरूख खान आणि लेडी गागा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाची खुपच चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
Jul 9, 2023, 10:53 PM ISTलव्ह स्टोरी की मर्डर मिस्ट्री? 'कुछ कुछ होता है' चित्रपटाबद्दल 25 वर्षांनी उलघडलं रहस्य; पाहा Video
Kuch Kuch Hota Hai movies secret: 'कुछ कुछ होता है' हा माझा आवडता मर्डर मिस्ट्री चित्रपट आहे, असं करण मिरचंदानी म्हणतात.
Jul 8, 2023, 12:05 AM ISTखरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...
Bollywood Celebs who married their childhood Love: लहानपणीचे प्रेम हे त्या वयात आपल्या सर्वांनाच फार वेगळे वाटते ते प्रेम आयुष्यभर टिकून राहिलीच याची काही खात्री नाही, कदाचित ते मित्रही असतील. अशाच काही सेलिब्रेटीचीही अशीच काहीशी युनिक लव्हस्टोरी आहे.
Jul 7, 2023, 10:53 PM ISTवाढती जवळीक? Ajay Devgn नं काजोलला 'या' अभिनेत्यासोबत काम करण्यास दिलेला नकार!
Ajay Devgn and Kajol : काजोलनं आजवर अनेक कलाकारांसोबत काम केलं होतं पण तिची केमिस्ट्री एका कलाकारासोबत प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हे पाहता काजोल आणि त्याच्याविषयी चर्चा न होता दुसऱ्या कलाकारासोबतच्या चर्चा पाहता अजनं काजोलला त्या कलाकारासोबत काम करण्यास नकार दिला होता.
Jul 5, 2023, 11:27 AM ISTIPL सामने खेळण्यासाठी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारणार हा पाकिस्तानी क्रिकेटर? त्यानंच दिलं उत्तर
IPL 2024: 2017 साली झालेल्या 'चॅम्पियन्स ट्रॉफी'च्या अंतिम सामन्यामध्ये या गोलंदाजाने विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवनला झटपट बाद केल्याने पाकिस्तानने भारताला 180 धावांनी पराभूत केलं होतं.
Jul 4, 2023, 04:46 PM ISTDon 3 मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार Ranveer Singh !
Ranveer Singh in Don 3 : 'डॉन 3' मध्ये शाहरुख खान नाही तर रणवीर सिंग दिसणार आहे. रणवीर सिंगला या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत तर काही प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या बातमीवर कोणीही अजुन दुजोरा दिलेला नाही.
Jul 3, 2023, 04:29 PM IST"लग्न झालेलं असताना परपुरुषासोबत...," किस किंवा इंटीमेट सीन देण्यावर 'जवान' अभिनेत्रीचे मोठे वक्तव्य
Priya Mani : प्रियामणी ही लवकरच जवान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियामणी शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. दरम्यान, प्रियामणी आपल्याला 'द फॅमेली मॅन' या वेब सीरिजमध्ये देखील दिसली होती.
Jul 1, 2023, 12:09 PM ISTबॉलिवूड कलाकारांच्या 'या' विचित्र सवयी ऐकूण तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत
आपल्या सगळ्या कोणती ना कोणती एक सवय असते जी आपल्याला आवडत नाही किंवा अनेक लोक आपल्याला त्यामुळे ट्रोल करतात. आपल्या सवयी या कोणाला पाहून वगैरे नाही तर असचं आपण न कळत करून जातो. बऱ्याचवेळा या सवयींमुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी लाज देखील वाटते. पण हे फक्त आपल्यालाच नाही तर सेलिब्रिटींच्या आयुष्यातही होते. त्यांना देखील अशा काही सवयी असता ज्यांच्या विषयी ऐकूण तुम्हाला आश्चर्य होईल. चला तर जाणून घेऊया या सवयी कोणत्या आहेत.
Jun 30, 2023, 03:58 PM ISTप्रेक्षकांसाठी मेजवानी... शाहरूख खान आता लेकीसह करणार बिग बजेट चित्रपट; कधी होणार प्रदर्शित पाहा
Shah Rukh Khan and Suhana Khan Film: अभिनेत्री सुहाना खान लवकरच आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. त्यामुळे सर्वत्र तिची चर्चा सुरू झाली आहे. त्यातून आता समोर आलेल्या माहितीनुसार शाहरूख खान आणि त्याची लाडकी लेक एकाच चित्रपटातून काम करणार असल्याचे समोर आले आहे.
Jun 27, 2023, 06:39 PM IST