Rinku Singh बच्चा नाही, बाप आहे! आपल्याच खेळाडूवरच्या प्रश्नावर भडकला शाहरुख खान
Shah Rukh Khan On Rinku Singh : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. यादरम्यान शाहरुख खानला एाक चाहत्याने रिंकू सिंहबाबत प्रश्न विचारल, ज्यावर शाहरुख चांगलाच भडकला.
Jun 26, 2023, 02:14 PM ISTशाहरुखला मानधनाच्या बाबतीत Thalapathy Vijay नं टाकलं मागे, Leo साठी घेतलं इतकं मानधन
Thalapathy Vijay : विजय थलपतीनं मानधनाच्या बाबतीत प्रभास, शाहरुख खान, महेश बाबू आणि अल्लू अर्जुनला देखील मागे टाकले आहे. त्यानं Leo साठी घेतलेल्या मानधनानं सगळे चक्रावले आहे. दरम्यान, त्याचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Jun 26, 2023, 01:38 PM ISTShah Rukh Khan ला बॉलिवूडमध्ये 31 वर्षे पूर्ण होताच 'तो' विचारतो, 'सिगरेट पिने चलोगे क्या?'
Shah Rukh Khan : शाहरुख खाननं त्याला चित्रपटसृष्टीत 31 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं चाहत्यांशी Ask SRK च्या माध्यमातून संपर्क साधला. यावेळी शाहरुखला चाहत्यांनी त्याच्या पहिल्या चित्रपटातील गाण्यापासून त्याच्यासोबत सिगरेट पिण्याची मागणी केली. त्यावर दिलेल्या उत्तरानं शाहरुखनं सगळ्यांची मने जिंकली आहेत.
Jun 26, 2023, 12:04 PM IST"लपावछपवीचा खेळ बंद करा, अटक करणार की नाही ते सांगा"; समीर वानखेडे प्रकरणात कोर्टाचे ताशेरे
Sammer Wankhede Case : आर्यन खान अटक प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अटकेवर सीबीआय ठाम राहिल्याने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
Jun 24, 2023, 10:11 AM ISTशाहरुखच नव्हे, हे सेलिब्रिटीही आहेत अलिबागकर; एक नाव तर पूर्णपणे अनपेक्षित
Alibag Property Details : अशा या अलिबागची आणखी एक ओळख गेल्या काही दिवसांपासून नव्यानं तयार झाली आहे. ती म्हणजे इथं असणाऱ्या सेलिब्रिटींच्या घरांची. सुहाना खाननं अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याच्या निमित्तानं चला पाहुया तिच्याआधी इथं कोणाकोणाची घरं आहेत....
Jun 23, 2023, 01:55 PM ISTआपण आयुष्यभर कमवत नाही तेवढा पैसा हे सेलेब्स एका Insta Post मधून कमवतात; आकडेवारी पाहाच
Celebs Fees For Sponsored Social Media And Instagram Post: मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार केवळ अभिनयामधून नाही तर त्यांच्या नावाला असलेल्या किंमतीमुळेही कोट्यवधी रुपये कमवतात. अगदी सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि अमिताभपासून ते रणवीरपर्यंत अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टमधून इतके पैसे कमवतात की तितके कमवायला सर्वसमान्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पर पोस्ट चार्जेसबद्दल...
Jun 14, 2023, 11:58 AM ISTसलमानचा नकार ठरला वरदान! 'या' चित्रपटांत भाईजानला रिप्लेस करुन SRK झाला किंग खान
Salman Khan Rejected Shah Rukh Khan Accepted Movies: सध्या अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान हे चांगले मित्र आहेत. दोघांचीही फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. मात्र तुम्हाला सांगितलं की सलमान खानने नकार दिलेल्या अनेक चित्रपटांमुळे शाहरुख खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा बादशाह झाला. तुम्हाला खरं तर हे वाचून आनक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. सलमानने नकार दिलेले आणि शाहरुख ज्यामुळे सुपरस्टार झाला असे चित्रपट कोणते हे पाहूयात...
Jun 13, 2023, 06:10 PM ISTViral Video: इंग्लंडच्या रस्त्यावर 'कल हो ना हो', शाहरुखची सिग्नेचर स्टाईल पण हरभजन विसरला 'ती' गोष्ट; गीता म्हणते...
kal ho na ho in streets of london: हरभजन सिंगने (Harbhajan Singh) इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इंग्लंडच्या रस्त्यावर एक व्यक्ती व्हायोलिनवर बॉलिवूड गाण्याची धून वाजवत आहे
Jun 13, 2023, 09:31 AM ISTShah Rukh Khan: दिल्लीच्या रस्त्यावर फिरतोय 90's चा शाहरूख खान, Video पाहून डोळे चक्रावले!
Shah Rukh Khan Lookalike Video: शाहरूखचा खराखुरा फॅन आता चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान शेअर केला जातोय.
Jun 5, 2023, 08:42 PM ISTVIDEO | समीर वानखेडेंना आजही दिलासा मिळणार का? सीबीआय कोर्टात सादर करणार अहवाल
Sameer Wankhede Update on 25 cr extortion in drugs case
Jun 3, 2023, 01:20 PM ISTआयपीएल 2023 चे 'हे' पाच क्षण; कोणीही विसरू शकणार नाही..
IPL 2023 'या' पाच घटनांमुळे नेहमी लक्षात राहिल; पाहा खास क्षण!
May 28, 2023, 10:53 PM ISTVideo : जुन्या स्वप्नांसहच.... शाहरुखचा खानच्या व्हिडिओचे पंतप्रधानांनी केले कौतुक
New Parliament : देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेची इमारत समर्पित केली आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणाऱ्या स्टार्सची झुंबड उडाली आहे. अक्षय कुमार, शाहरुख खान, हेमा मालिनी, रजनीकांत, इलैयाराजा यांसारख्या सेलिब्रिटींना ट्विट करून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.
May 28, 2023, 02:42 PM ISTसमीर वानखेडेंच्या कुटुंबियांना सोशल मीडियावरुन धमकी; पोलिसांकडे विशेष सुरक्षेची मागणी
Aryan Khan drugs case : मुंबई एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीला धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे. स्वतः समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली. कोणीतरी मला आणि माझ्या पत्नीला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे आणि घाणेरडे मेसेज पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.
May 22, 2023, 01:22 PM IST"एक कर्मा नावाचं हॉटेल आहे म्हणे...; वानखेडेंवर कारवाई होताच शाहरुखचं 'ते' ट्विट व्हायरल
Sameer Wankhde CBI Raid : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने शुक्रवारी छापा घातला. यानंतर सीबीआने समीर वानखेडे यांच्याविरोधत गुन्हा दाखल केला. या कारवाईनंतर वानखेडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
May 13, 2023, 01:13 PM ISTहा Dance Video पाहून नेटकरी म्हणाले, ''अरे, हे तर नेपाळचे Shahrukh-Kajol''
Nepali Shahrukh Khan and Kajol Dance Video: सध्या अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक (Viral Nepal Video) व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. नेपाळमध्ये चक्क शाहरूख खान आणि काजोल डान्स करताना दिसले आहेत. थांबा, हा व्हिडीओ नीट पाहा. कदाचित तुम्हीही गोंधळून जाल.
May 12, 2023, 05:00 PM IST