shah rukh khan

हा Dance Video पाहून नेटकरी म्हणाले, ''अरे, हे तर नेपाळचे Shahrukh-Kajol''

Nepali Shahrukh Khan and Kajol Dance Video: सध्या अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक (Viral Nepal Video) व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. नेपाळमध्ये चक्क शाहरूख खान आणि काजोल डान्स करताना दिसले आहेत. थांबा, हा व्हिडीओ नीट पाहा. कदाचित तुम्हीही गोंधळून जाल. 

May 12, 2023, 05:00 PM IST

Bollywood Up Coming Movies: खानच गाजवणार यंदाचं वर्ष! SRK, Salman, Aamir च्या 'या' 7 चित्रपटांची प्रतिक्षा

3 Khan Most Awaited Upcoming Movies: बॉलिवूडमधील तिन्ही खान सध्या फारसे चित्रपट करताना दिसत नसले तरी पुढील काही कालावधीमध्ये त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटापैकी काहींमध्ये दोन खान एकत्र दिसणार आहेत. तर काही चित्रपट हे आधीच्या चित्रपटांचे सिक्वेल आहेत. हे चित्रपट नेमके कोणते आहेत आणि ते कधीपर्यंत येणार आहेत यावर टाकलेली नजर...

May 10, 2023, 05:17 PM IST

Shah Rukh Khan च्या ‘जवान’ मध्ये झळकणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री

Shah Rukh Khan Jawan Marathi Actress : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा नुकतचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित होताच शाहरुखच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यासोबत आता एक मराठमोळी अभिनेत्री शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करणार या बातमीनं त्याच्या मराठी चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. 

May 8, 2023, 12:22 PM IST

Jawan च्या दिग्दर्शकानं चाहत्यांना दाखवली बाळाची पहिली झलक; पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचं दर्शन

Jawan Director Atlee Reveals His Baby Boy Name: 'जवान' हा शाहरूख खानचा बहुचर्चित चित्रपट 7 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या (Jawan Release Date) भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. आज या चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली यांनी आपल्या बाळाचे नाव (Atlee Baby Boy) रिव्हिल केले आहे. सध्या या फोटोला इन्टाग्रामवर प्रचंड लाईक्स मिळत आहेत. 

May 7, 2023, 09:47 PM IST

'आर्यन खानच्या ब्रँडचे कपडे फार महाग, त्याला किंमत कमी करायला सांग,' चाहत्याच्या विनंतीवर Shah Rukh Khan चं भन्नाट उत्तर, म्हणाला...

Shah Rukh Khan On Aryan Khan Brands Clothes Price :  शाहरुख खाननं नुकताच त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला तेव्हा चाहत्यानं चक्क आर्यनच्या कपड्यांच्या ब्रँडवर प्रश्न विचारला. हे पाहता शाहरुख खाननं त्या चाहत्याला खरं आर्यन त्याच्या सोबत काय करतो ते सांगितलं आहे. 

May 7, 2023, 06:07 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम Shivali Parab चा क्रश कोण माहितीये का? अभिनेत्रीनं स्वत: च सांगितलं...

Shivali Parab's Crush : शिवाली परब ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवालीला नुकताच प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटासाठी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्काराना सन्मानीत करण्यात आलं. तिनं प्रेम प्रथा धुमशान या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं हा तिचा पहिला चित्रपट होता.

May 7, 2023, 10:51 AM IST

प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपली! 'या' दिवशी होणार शाहरूख खानचा Jawan चित्रपट प्रदर्शित

Shahrukh Khan Jawan Released Date : शाहरुख खानच्या चाहत्यांची अखेर प्रतिक्षा संपली... या दिवशी येणार जवान चित्रपट प्रदर्शित. शाहरुख खानच्या या आगामी चित्रपटाची निर्मिती ही त्याची पत्नी गौरी खाननं केली आहे. शाहरुख खान आणि गौरी खाननं शेअर केलं जवानचं मोशन पोस्टर.

May 6, 2023, 07:30 PM IST

Entertainment : 2023 मध्ये या बिग बजेट चित्रपटांची उत्सुकता? बॉलिवूडचे लागलेत 2500 कोटी रुपये

Entertainment Movie : 2022 मध्ये #boycott ट्रेंडचा फटका बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक चित्रपटांना बसला. बोटावर मोजण्या इतके चित्रपट सोडल्यास अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. पण शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाणने (Pathaan) नव्या वर्षात बॉक्स ऑफिसवर (Box Office) जवळपास 500 कोटींची कमाई करत सर्वच विक्रम मोडले. आता या वर्षात प्रेक्षकांना आणखी मजेदार चित्रपटांची मेजवाणी मिळणार आहे. 

May 5, 2023, 09:28 PM IST

टॉपच्या सेलिब्रेटींनी घेतला होता Bollywood सोडण्याचा निर्णय? कारण वाचून बसेल धक्का

Bollywood Celebs Once Wanted to Quit Acting: आपल्या आवडत्या सेलिब्रेटींना पुन्हा पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहणं ही एक प्रकारे पर्वणीच (Bollywood News) असते परंतु असेही काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी चक्क पुन्हा बॉलिवूडकडे न वळण्याचा निर्णय घेतला होता. 

May 5, 2023, 09:03 PM IST

'द केरळ स्टोरी' प्रदर्शनाआधीच चर्चेत, शाहरुखच्या 'जवान', 'आदिपुरुष'ला तगडी टक्कर...

The Kerala Story and Jaawan: सध्या हिंदी चित्रपटांचा माहोल आहे तेव्हा येत्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित (Big Hindi Movies Releasing this year) होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या द केरळ स्टोरी हा चित्रपट सगळीकडेच टॉप ट्रेण्ड करतो आहे. 

May 3, 2023, 07:26 PM IST

पांढऱ्या बिकनीतली 'ती' Suhana Khan नाही? मग कोण आहे व्हायरल होणाऱ्या फोटोतील अभिनेत्री

सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी ती शाहरुख खानची लेक सुहाना खान आहे असे म्हटले. या फोटोत तिचा चेहरा दिसत नसला तरी अनेकांनी ही सुहानाच आहे असं म्हटलं आहे. सुहानाच्या नावानं हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण ती सुहाना नसून एक दुसरी अभिनेत्री आहे. आज आपण व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ती कोण आहे हे जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया...

Apr 29, 2023, 03:10 PM IST

IPL 2023 : शाहरुख खानच्या KKR संघाला मोठा धक्का, IPL स्पर्धा सोडून मायदेशी परतला हा दिग्गज खेळाडू

आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. आठपैकी 5 सामने केकेआरला गमवावे लागले आहेत.

Apr 28, 2023, 08:15 PM IST

मन्नतमध्ये पोहोचलेल्या 'त्या' मॉडेलसाठी Shah Rukh Khan नं बनवला पिझ्झा! ही खास पाहुणी पाहिली का?

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या घरी गेल्यानंतर तिला कसा अनुभव आला याविषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. त्याशिवाय शाहरुखनं तिच्यासाठी खास पिझ्झा बनवल्याचे देखील तिनं सांगितले. तिनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Apr 24, 2023, 10:40 AM IST

अक्षयची जबरा फॅन धडकली शाहरुखला, किंग खानचा केला मोठा अपमान तरी...

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. त्यावेळी शाहरुखनं सांगितलं होतं की कशा प्रकारे अक्षय कुमारची एक चाहती येऊन त्याला अक्षय म्हणाली... त्यावेळी त्यानं काय केलं हे देखील त्यानं सांगितलं आहे. 

Apr 23, 2023, 03:40 PM IST

Twitter नं Blue Tick हटवली; योगी आदित्यनाथांपासून बिग बी, विराटपर्यंत नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना फटका

Twitter Blue Tick Remove: एलन मस्क यांच्या ट्विटरकडून करण्यात आलेली ही कारवाई पाहता, सध्या हे माध्यम 'जो मै बोलता हूं वो मै करता हूं' अशाच Attitude मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

Apr 21, 2023, 07:43 AM IST