shahrukh khan wife

शाहरूख खानचे चाहत्यांनी केला वर्ल्ड रेकॉर्ड; 'त्या' 300 जणांनी असं काय केलं?

Shah Rukh Khan Video: शाहरूख खानच्या पठाण या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. या निमित्तानं शाहरूख खानच्या फॅन्सनी असं काही केलं की ते पाहून खुद्द शाहरूख खानही गहिवरून गेला. 

Jun 11, 2023, 01:28 PM IST

तिच्या आयुष्यात शाहरुख खऱ्या अर्थाने ठरला 'किंग', कॅन्सरग्रस्त महिलेची शेवटची इच्छा पूर्ण

Shah Rukh Khan Helps Cancer Patients: शाहरूख खानचं जगभरात अनेक चाहते आहेत. फक्त देशातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात त्याचे चाहते आहेत. सध्या शाहरूखनं असं काम केलंय की तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल. शाहरूखच्या 'त्या' कृतीनं चाहत्यांची (Shah Rukh Khan Video Call Cancer Patient) मनं जिंकून घेतली आहेत. 

May 23, 2023, 07:09 PM IST

रणबीरची मदत शाहरूखला नडली? असं झालं मोठं नुकसान

सध्या रणबीर कपूर आलिया भट्टच्या प्रेग्नंन्सीमुळे बराच चर्चेत आहे.

Oct 13, 2022, 07:32 PM IST

'या' व्यक्तीला हॉटेलच्या बंद खोलीत भेटण्याची King Khan वर का आली वेळ?

हॉटेलमधील शाहरुख खानच्या खोलीत 'ही' व्यक्ती आल्यानंतर... 

 

Oct 12, 2022, 11:35 AM IST

दिवसभरात 30 कप ब्लॅक कॉफी आणि... शाहरुखची ही सवय कळल्यावर तुमचीही त्याच्याबद्दलची मतं बदलतील

किंग खानची प्रत्येक गोष्ट चाहत्यांना आवडते. पण, त्याच्या काही सवयी मात्र अनेकांनाच खटकतात. 

May 7, 2022, 01:50 PM IST

एकिचं बळ; जोड्यानं अभिनेते कमावतात अरबो रुपये; शाहरुख-गौरीसह कोण मारतंय बाजी?

ही मंडळी त्यांच्या जोडीदारासोबत जितकी कमाई करतात ती प्रचंड लक्षवेधी आहे

Mar 3, 2022, 03:57 PM IST

Aryan Khan Drugs Case : आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर आर्यनच्या भेटीला ही व्यक्ती जाणार

शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. 

Oct 25, 2021, 09:15 PM IST

मोठी बातमी | आर्यन खानने जेलमधून आई-वडिलांसोबत असा साधला संवाद

आर्यन खानच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ... 

Oct 15, 2021, 12:59 PM IST

अखेर शाहरुख खान म्हणाला, 'मी एक चांगला वडील नाही...'

मुलांना वेळ देवू शकत नसल्यामुळे किंग खानच्या मनात अनेक प्रश्न

Oct 15, 2021, 09:00 AM IST