shai hope

टी-20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, ज्याची भीती होती तेच झालं; 'या' खेळाडूंना संधी

West Indies squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता यजमान वेस्ट इंडिज संघाची घोषणा झाली आहे. रोव्हमन पॉवेल (Rovman Powell) याच्या नेतृत्वाखाली टीम मैदानात उतरेल.

May 3, 2024, 08:39 PM IST

MS Dhoni : धोनीने दिलेला 'तो' सल्ला कामी आला, कॅप्टन शाई होपने असा पलटला सामना!

West Indies vs England 1st ODI Highlights : शाई होपच्या विजयामागे टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) मोठा हात असल्याचं बोललं जातंय. शाई होप (Shai Hope) याने सामन्यानंतर विजयाचं सुत्र सांगताना धोनीचा उल्लेख केलाय.

Dec 4, 2023, 04:23 PM IST

ENG vs WI ODI : जुन्यांना डच्चू, नव्या छाव्यांना संधी! इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज संघाची घोषणा!

West Indies squad for England : वेस्ट इंडिजने पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर येणाऱ्या वनडे सामन्यांसाठी टीमची घोषणा केली आहे.वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दोन खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Nov 21, 2023, 04:13 PM IST

सीरिज जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न विंडिज तोडणार? रोहित-कोहलीला मैदानात उतरणार... अशी असेल प्लेईंग 11

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज त्रिनिदादमध्ये खेळवला जाणार आहे. भारत आणि वेस्टइंडिजने प्रत्येकी एक-एक सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली आहे. युवा खेळाडूंना संधी देण्याचा टीम इंडियाचा प्रयोग फारसा यशस्वी ठरलेला नाही. 

Aug 1, 2023, 05:58 PM IST

WI vs IND T20: टीम इंडियाविरुद्ध वेस्ट इंडिजने आखला चक्रव्यूह; 'या' दोन खेळाडूंची अचानक एन्ट्री!

IND vs WI T20 Series: वेस्ट इंडीजने अनुभवी विकेटकिपर फलंदाज शाई होप (Shai Hope) आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस (Oshane Thomas) यांना 5 सामन्यांच्या T20 मालिकेसाठी त्यांच्या संघात परत बोलावले आहे.

 

Aug 1, 2023, 08:54 AM IST

Viral Video: यजुवेंद्र चहलने दिली जडेजाला खुन्नस, थेट अंगावर गेला अन्...; पाहा नेमकं काय झालं?

Yuzvendra Chahal Viral Video: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही, त्यामुळे तो मैदानाबाहेर वावरताना दिसला. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतोय

Jul 30, 2023, 07:03 PM IST

IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!

Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

Jul 29, 2023, 07:34 PM IST

IND vs WI ODI: टेस्ट जिंकली पण वनडेचं काय खरं नाय; 'या' 2 तगड्या कॅरेबियन खेळाडूंचं कमबॅक!

India vs West Indies 1st ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे संघात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ओशाने थॉमस आणि शिमरॉन हेटमायर यांनी संघात कमबॅक केलं आहे.

Jul 25, 2023, 03:57 PM IST

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजचा पराभव, कांगारुंचा सलग दुसरा विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा १५ रननी पराभव झाला आहे.

Jun 6, 2019, 11:36 PM IST

World Cup 2019 : इंग्लंड नाही, ही टीम गाठणार ५०० रनचा आकडा

क्रिकेट वर्ल्ड कपला गुरुवारपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे.

May 29, 2019, 06:14 PM IST

शाय होपनं भारताचा विजय हिसकावला, रोमांचक मॅच टाय

भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे. 

Oct 24, 2018, 10:08 PM IST