IPL 2026 Shakib Al Hasan :बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसनने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्यानं सांगितलं की त्याच खुनाच्या केसमधून नाव वगळण्यासाठी त्याच्याकडून 1 कोटी बांगलादेशी टाकाची मागणी करण्यात आली होती.
Cricket News :चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए मध्ये भारतसह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेशचा सुद्धा समावेश होता. बांगलादेशच्या संघाला या स्पर्धेत यश मिळवता आले नाही.
हा खेळाडू पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला असून, कोट्यवधी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.
Shakib al Hasan Retirement : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 तारखेपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पण त्याआधीच बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू शाकिब अल हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Shakib Al Hasan Love Story: बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन याने गुरुवारी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारत - बांगलादेश सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. शाकिबच्या क्रिकेट करिअर सोबतच त्याची लव्ह स्टोरी सुद्धा खूप विशेष आहे. तेव्हा शाकिब आणि त्याच्या पत्नीच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात.
Shakib Ul Hasan Retirement :भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपुर येथेशुक्रवार 27 सप्टेंबर पासून दुसरा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे.
Player Fined 50 Lakh Rupees: या खेळाडूबरोबरच अन्य सहा जणांनाही दोषी ठरवण्यात आलं असून यासंदर्भातील एक पत्रकच भारत आणि बांगलादेशदरम्यानची कसोटी मालिका सुरु असतानाच जारी करण्यात आलं आहे.
Shakib Al Hasan Biting A String Attached To Helmet: भारत आणि बांगलादेशदरम्यान चेन्नईमध्ये सुरु असलेल्या कसोटीमध्ये शाकीब अल हसन एक विचित्र प्रकार करताना दिसून आला.
Pakistan Vs Bangladesh 2nd Test : पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी शाकिबला वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात उतरले आहेत.
Pakistan vs Bangladesh : पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन याला संताप (Shakib Al Hasan throws ball at Mohammad Rizwan) अनावर झाला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Murder Case On Shakib Al Hasan : बांगलादेशमधील वाढता असंतोष आता स्टार क्रिकेटर शाकीब अल हसनच्या अडचणी वाढवणारा ठरला आहे.
IND vs BAN Test Series : बांगलादेशमध्ये मोठ्या गदारोळानंतर सत्तापालट झालं. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सर्व समीकरणं बदलली आहे. अशातच आता बांगलादेशचा खासदार भारताविरुद्ध क्रिकेट खेळणार म्हणतोय...
I Will Meet You Directly In Pakistan Says Bangladeshi Player: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर उसळलेल्या संघर्षादरम्यान या खेळाडूची स्वदेशामध्ये येण्याची हिंमत नाही.
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ग्रुप डीतून बांगलादेशचा संघ सुपर -8 मध्ये प्रवेश करणं जवळपास निश्चित झाला आहे. या कामगिरीनंतर बांगलादेशचे खेळाडू सध्या हवेत आहेत. एका खेळाडूने तर चक्क भर पत्रकार परिषदेत वीरेंद्र सेहवाग कोण असा प्रश्न विचारलाय.
Shakib Al Hasan Video : बांगलादेशचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटर शाकिब अल हसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या चाहत्यावर हात उचलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Shakib Al Hasan Viral Video : बांग्लादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत (Bangladesh Parliament elections) स्टार क्रिकेटर शाकिब हसन खासदार म्हणून निवडून आला आहे. खासदार होण्याआधीच शाकिबचा रुबाब पहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
Shakib Al Hasan: क्रिकेटच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूने राजकारणाचं मैदानही गाजवलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्याने तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला.
Shakib Al Hasan Video:वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर शाकिब अल हसनला मायदेशी परतल्यावर मारहाण करण्यात आलीये. या व्हिडीओमध्ये शाकिबला मारहाण केल्याची दृश्य दिसून येतात.
World Cup Final This Captain Enters Politics: वर्ल्ड कपचा सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला. मात्र त्याच्या एक दिवस आधीच कर्णधाराने उमेदवारी अर्जाचा फॉर्म घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Sreesanth picks World Cup 2023 Flop XI : आयसीसी विश्वचषकात कोणता संघ पटकावणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलीय. टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय.
Angelo Mathews time out controversy:आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टाईम आऊटद्वारे अँजेलो मॅथ्यूजची विकेट गेली. दरम्यान या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. यावरून विरोधी टीमचा कर्णधार शाकिब अल हसनच्या खेळ भावनेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. या सर्वांमध्ये आता मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने त्यांचं म्हणणं स्पष्ट केलं आहे.
Time Out Controversy : शाकिब अल हसन याने अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध केलेल्या अपिलनंतर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी शाकिबचं समर्थन केलं आहे. त्यांनी या प्रकरणावर स्पष्ट मत मांडलं.