shakib al hasan

वर्ल्डकप २०१५: बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं स्कॉटलंडचं ३१९ धावांचं लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ विकेट आणि ११ बॉल राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं पहिल्यांदाच  वन डेत इतिहासात दुसऱ्यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. 

Mar 5, 2015, 02:31 PM IST

आयसीसी ट्वेन्टी-ट्वेन्टी : नेपाळ Vs बांगलादेश

आयसीसी ट्वेन्टी-ट्वेन्टी नेपाळ Vs बांगलादेश

Mar 18, 2014, 08:04 PM IST

बांग्लादेशमध्ये आजपासून टी-२०चा थरार!

२०-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होतेय. बांग्लादेशमध्ये होतं असलेल्या या वर्ल्डकपमध्ये आजपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु होतं आहे. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होतं आहे.

Mar 16, 2014, 09:23 AM IST

स्कोअरकार्ड :बांगलादेश vs श्रीलंका (आशिया कप)

बांगलादेश vs श्रीलंका (आशिया कप)

Mar 6, 2014, 02:33 PM IST