shakib al hasan

काय सांगता! World Cup नंतर 'हे' खेळाडू घेणार निवृत्ती?

World Cup 2023 : कोणत्याही संघ बदलातील ट्रनिंग पॉईंट असतो तो वर्ल्ड कप... वर्ल्ड कपनंतर सर्व संघ सिलेक्टर नवी टीम उभी करण्याचा प्रयत्न करतात. अशातच आता काही खेळाडू वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

Aug 29, 2023, 02:25 PM IST

Asia Cup 2023: सिलेक्टर्सचा धक्कादायक निर्णय; 'या' खेळाडूला अचानक केलं कॅप्टन!

World Cup 2023 Bangladesh Captain: आगामी वर्ल्ड कपपूर्वी आणि आशिया कप स्पर्धेपूर्वी बांग्लादेशच्या कॅप्टन तमिम इक्बाल (Tamim Iqbal) याने कर्णधारपदावरून पायउतार केल्याने बांगलादेशच्या वनडे कर्णधारपदाची जागा रिक्त राहिली होती. त्यानंतर आता बड्या खेळाडूला कॅप्टन करण्यात आलं आहे.

Aug 11, 2023, 04:26 PM IST

WTC Final च्या एक दिवसआधी अचानक बदलला कॅप्टन; क्रिकेट विश्वात खळबळ!

WTC Final, IND vs AUS: सर्वांना उत्सुकता शिगेला पोहोचली असलेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ओव्हलवर खेळवला जात आहे. अशातच आता क्रिडाविश्वातून (Captain Changed) मोठी बातमी समोर आली आहे.

Jun 6, 2023, 12:47 AM IST

Viral Video: ....अन् संतापलेल्या शाकिब हसनने सर्वांसमोरच चाहत्याला मारहाण केली, व्हिडीओ तुफान व्हायरल

Viral Video: बांगलादेशचा क्रिकेटपटू (Bangladesh Cricketer) शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) चाहत्यांनी घेरलेलं असताना संतापच्या भरात एका चाहत्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Mar 11, 2023, 02:16 PM IST

BPL:बांगलादेशच्या शाकिब अल हसननं पुन्हा घातली पंचांसोबत हुज्जत, Video Viral

Shakib AL Hasan On Umpire: शाकिब अल हसन एक अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र मैदानातील वर्तणामुळे कायमच चर्चेत राहीला आहे. पंचांबरोबरचा वाद तर नित्याचाच झाला आहे असं म्हणावं लागेल. गेल्या वर्षी पंचांसोबत केलेल्या वादामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र इतकं असूनही शाकिबनं यातून कोणताही धडा घेतलेला नाही. 

Jan 8, 2023, 04:59 PM IST

Shakib Al Hasan BPL : शाकिबला व्हायचंय 'नायक'चा अनिल कपूर, म्हणाला "सुतासारखं सरळ करतो"

Bangladesh Premier League: तुला बीपीएलचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनवल्यानंतर तू काय करशील?, असा प्रश्न शाकिब अल हसनला विचारण्यात आला होता. त्यावर...

Jan 5, 2023, 08:19 PM IST

मेस्सीचा प्रभाव, Shakib Al Hasan क्रिकेट सोडून अर्जेंटीना टीममधून फुटबॉल खेळणार?

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन (Shakib Al Hasan) एका वेगळ्याच लूकमध्ये दिसून आल्याने त्याने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं आहे. टीम प्रॅक्टिस करत असताना बांगलादेशाचा कर्णधार शाकिब अल् हसनचा (Shakib Al Hasan) फोटो व्हायरल होताना दिसतोय. 

Dec 20, 2022, 09:51 PM IST

IND vs BAN : कसोटीच्या एक दिवस आधी पुन्हा बदलणार कर्णधार, मोठी माहिती समोर

कसोटीच्या एक दिव दुखापतीमुळे कर्णधार सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. 

Dec 13, 2022, 05:57 PM IST

भर मैदानात फुल Drama! शाकिबने घेतलेल्या त्या कॅचवर विराट कोहली का संतापला? Video होतोय व्हायरल

फलंदाजी सुरु असताना विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. यावेळी रागाच्या भरात तो शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) वेडवाकडं बोलला देखील.

Dec 10, 2022, 09:41 PM IST

IND vs BAN: एकटा ईशान पुरून उरला! अखेरच्या सामन्यात भारताचा 227 धावांनी 'विराट' विजय!

India Beat Bangladesh: पहिल्या दोन सामन्यात बांग्लादेशने (IND vs BAN ODI) भारताचा पराभव करत मालिका जिंकली होती. त्यानंतर आजचा सामना जिंकून भारताने मालिकेत लाज राखली आहे.

Dec 10, 2022, 06:38 PM IST

IND vs BAN सामना रद्द? क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी

India vs Bangladesh 2nd ODI, Weather Forecast: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये आज (बुधवारी) ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. 

Dec 7, 2022, 08:30 AM IST

Shakib Al Hasan ला भर मैदानात राग अनावर; अंपयारशीही केली बाचाबाची!

पाकिस्तान आणि बांगलादेश या सामन्यामध्ये शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) च्या कृत्याची चर्चा होतेय. या सामन्यात शाकिबला राग अनावर झाल्याचं दिसून आलं.

Nov 6, 2022, 05:31 PM IST

IND vs BAN: पावसामुळे सामना थांबला, वर्ल्डकमध्ये होणार टीम इंडियाचा गेम?

T20 World Cup IND vs BAN: पावसानंतर मॅच सुरू झाली नाही तर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे...

Nov 2, 2022, 04:38 PM IST

IND vs BAN Video : नो बॉलवरून भर सामन्यात राडा, Virat-Shakib भिडले... पाहा नेमकं काय झालं?

No ball controversy :16 व्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला जात होता. त्यावेळी एक पुल लेथ बॉल टाकण्यात आला. त्यावर विराटने फटका मारला. त्यावेळी...

Nov 2, 2022, 04:18 PM IST

Ind VS Ban : शाकिबच्या वक्तव्यावर राहुल द्रविडला हसू अनावर; दिलेल्या उत्तराने जिंकले मन

आम्ही वर्ल्डकप जिंकण्यासाठी आलो नाही असे शाकिब म्हणाला होता

Nov 2, 2022, 01:50 PM IST