shani dev wife

Shani Dev Secrets : लोक शनिदेवाच्या डोळ्यात पाहण्यास का घाबरतात? जाणून घ्या 6 आश्चर्यकारक रहस्ये

Shanidev Puja : नऊ ग्रहांमधील शनि या ग्रहाचं नाव घेतलकीच सर्वांना भीती वाटते. अगदी शनिदेवाच्या मंदिरात जाण्याबद्दलही अनेक नियम आहे. शनिदेवाच्या पूजेत काही चुक झाली की त्याचा प्रकोपाला समोर जावं लागतं अशी मान्यता आहे.

May 11, 2024, 09:09 AM IST

Shani : 2024 हे शनिचं वर्ष तुम्हाला करिअरमध्ये यशासह देईल प्रगती, फक्त करा 'हे' काम

Astrology : 2024 वर्ष शनिदेवाचं असून न्याय आणि कर्म दाता शनिदेव सगळ्या राशींवर राज्य करणार आहे.  तुम्हाला करिअर किंवा व्यवसायात प्रगती आणि यश हवं असेल तर डॉ. जया मदन यांनी उपाय सांगितला आहे. 

Feb 10, 2024, 12:35 PM IST