shani margi 2023 time

Shash Rajyog: मार्गी शनी बनवणार शश राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Saturn Direct 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला खूप महत्त्वाचा ग्रह मानण्यात आला आहे. शनी देव सध्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. शनी देव 4 नोव्हेंबरपासून मार्गी होणार आहेत. यावेळी शनी मार्गी झाल्याने कुंभ राशीत शश राजयोग तयार होणार आहे.

Sep 13, 2023, 06:44 AM IST

Shani Margi : नोव्हेंबरनंतर शनी मार्गी चमकविणार 'या' 4 राशींचं भाग्य, जून 2024 पर्यंत यश-अपार संपत्ती

Saturn Direct : कर्मदाता, न्यायदेवता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. शनि विरुद्ध दिशेने भम्रण करत आहे. लवकरच तो मार्गी होणार आहे. त्यामुळे काही लोकांचं भाग्य पुन्हा उजळून निघणार आहे. 

Sep 9, 2023, 06:53 AM IST