shani sade sati 2023

Kendra Trikon-Viprit rajyog : गुरु आणि शनीदेवांमुळे तयार होणार 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार पैशांचा पाऊस

Kendra Trikon-Viprit rajyog : शनी आणि गुरु यांच्यामुळे तयार होणारे त्रिकोण आणि विपरीत राजयोग या दोघांमुळे काही राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया या दोन्ही राजयोगाचा कोणत्या राशींवर कसा एकत्रित परिणाम होणार आहे. 

Aug 11, 2023, 07:57 PM IST

Shani Sade Sati : शनीची साडेसाती म्हणजे काय? जाणून घ्या त्याचं गणित आणि शुभ-अशुभ परिणाम

Shani Sade Sati : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमधील शनिची जाचकाला भीती वाटते. शनिची साडेसाती ही संकटाचं डोंगर घेऊन येते. त्यात शनि एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी अडीच वर्षे लावतो. त्यामुळे एवढा मोठा काळ शनिदेवाचा जाच सहन करावा लागतो. 

Aug 3, 2023, 05:20 AM IST

Shani Vakri : शनी वक्रीमुळे 3 राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज, शनीचं फळ तुम्हाला लाभणार का?

Shani Vakri 2023 : शनीदेव सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनी वक्री स्थितीत आल्यानंतर काही राशींच्या लोकांवर कहर कोसळणार आहे. पण 3 राशींच्या लोकांना अचानक गूड न्यूज मिळणार आहे. 

Jul 4, 2023, 10:45 AM IST

Shani Vakri 2023 : शनीच्या उलट्या चालीमुळे 5 राशींवर साडेसाती; आव्हानात्मक काळाला होईल सुरुवात

Shani Vakri 2023 : शनी देव सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. शनीच्या उलटी चालमुळे काही राशींच्या लोकांना साडेसाती, धैय्याचं संकट कोसळणार आहे. 

Jun 30, 2023, 12:44 PM IST

Shani Margi 2023 : 'या' दिवशी शनि मार्गी होणार?, या राशींच्या लोकांना मोठा फायदा

Shani Margi Date :  शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे शनि मार्गी होणार असल्याने अनेकांच्या जीवनात आनंद येणार आहे. शनीला न्याय देणारा आणि कर्म देणारा देखील म्हटले जाते.  

Jun 29, 2023, 12:40 PM IST

Shani Dev : 30 वर्षांनंतर शनीबाबत मोठा योग , 'या' राशींच्या लोकांना फायदा तर यांना त्रास

Shani Dev : शनी ग्रह अडीच वर्षांतून एकदा राशी बदलतो आणि त्याचे राशीचक्र साधारण 30 वर्षांत पूर्ण होते. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे उलटफेर दिसून येत आहे.  

Nov 18, 2022, 09:28 AM IST

Shani Gochar: 30 वर्षानंतर कुंभ राशीत येणार शनिदेव, या तीन राशींना मिळणार दिलासा

Shani Gochar 2023: शनि हा सर्वात मंद गतीने राशी भ्रमण करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. तर राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी घेतो. आता 30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत प्रवेश (Shani Gochar) करणार आहेत. 

Nov 14, 2022, 06:41 PM IST

Shani Gochar 2023: शनिदेवांची पुढच्या वर्षात कोणावर असेल कृपा, गोचर कालावधी काय? जाणून घ्या

ज्योतिषांचं सर्व लक्ष शनि गोचराकडे (Shani Gochar) असतं. शनिदेव दर अडीच वर्षांनी राशी बदल करतात. ज्या राशीत प्रवेश करतात, त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीवर साडेसातीचा (Shani Sadesati) प्रभाव असतो. तर काही राशी अडीचकीच्या (Shani Adichki) प्रभावाखाली देखील येतात. 

Nov 11, 2022, 04:03 PM IST