sharad pawar

'तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती' मंत्री दीपक केसरकर यांचा सनसनाटी गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंड म्हणजे गद्दारी असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते. आज शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jun 20, 2023, 09:06 PM IST

महाराष्ट्रातील 'या' स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या; धनंजय मुंडे यांनी धाडलं पत्र

MCA stadium: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (गहुंजे) आंतरराष्ट्रीय मैदानास शरद पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याकडे केली आहे.

Jun 16, 2023, 11:12 PM IST

पोलिसांवर हात उचलणं पडलं महागात; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला घरातून अटक

Pune Crime : यवत पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वंदना मोहिते यांना पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान हा सर्व प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 16, 2023, 10:43 AM IST
Sharad Pawar is likely to become the chairman of at least the same program committee of the opposition PT2M11S

"आया-बहिणींच्या शरीराचं अत्यंत घृणास्पद शब्दांत वर्णनं करून..."; पवारांना धमकावणाऱ्या सागर बर्वेसाठी अभिनेत्याची पोस्ट

Sagar Barve Arrested In Sharad Pawar Death Threat Case: शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पुण्यामधून एका आयटी इंजिनिअरला अटक केली असून या तरुणाचं नाव सागर बर्वे असं असल्याची माहिती समोर आली आहे.

Jun 13, 2023, 03:48 PM IST

गुणरत्न सदावर्तेंना झालंय काय? नथुराम गोडसे यांचा फोटो आंबेडकर, शिवरायांसोबत लावला

सदावर्तेंनी लावला खुनी नथुरामचा फोटो. नथुरामच्या फोटोला हार आणि अखंड भारताच्या घोषणा. गुणरत्न सदावर्तेंची पुन्हा स्टंटबाजी. 
 

Jun 12, 2023, 08:23 PM IST

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या IT इंजिनिअरला पुण्यातून अटक

Sharad Pawar Threat Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता शरद पवार यांना धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

 

Jun 12, 2023, 09:51 AM IST