'महाराष्ट्रात अस्वस्थ वातावरण, याला जबाबदार कोण आहे?', सुप्रिया सुळे यांचा थेट सवाल
Supriya Sule News : राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. महाराष्ट्रात अस्वस्थ करणारे वातावरण आहे, मग याला जबाबदार कोण आहे? गृहमंत्रालयची जबाबदारी असते. राज्यात ज्या काही घटना होत आहेत, ते सगळे चिंताजनक आहे.
Jun 11, 2023, 01:51 PM ISTशरद पवारांनी 10 वर्षांपूर्वीच सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करायला पाहिजे होते; कोण म्हणतयं असं?
Sharad Pawar should have made Supriya Sule the working president 10 years ago
Sajay Kakade's statement
'स्टॅम्पपेपर आणा लिहून देतो...' पक्षाच्या निर्णयावर अजित पवार स्पष्टच बोलले
अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवलीय. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत खांदेपालट करण्यात आलेत. पण यामुळे अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं, यावर अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं.
Jun 10, 2023, 07:50 PM ISTSharad Pawar PC Uncut | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद
Delhi Sharad Pawar PC UNCUT
Jun 10, 2023, 06:10 PM ISTशरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवारांचे ट्विट, म्हणाले...
Ajit Pawar Tweet after Pawar Annnouncement
Jun 10, 2023, 06:05 PM ISTअन्याय होत असेल तर ती व्यक्ती बोलेल; राऊतांची अजित पवारांवर प्रतिक्रिया
Sanjay Raut Reaction after Pawar Annnouncemen
Jun 10, 2023, 05:55 PM ISTSharad Pawar: अजित पवार नाराज? पुढचा पक्षाध्यक्ष कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Pawar News: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना कार्यकारी अध्यक्ष करणं हा माझा एकट्याचा निर्णय नाही, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले आहेत.
Jun 10, 2023, 05:53 PM ISTNCP | राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन, 24 वर्ष संधी दिल्याबद्दल शरद पवारांनी मानले आभार
NCP 25th Vardhapan Din in Delhi
Jun 10, 2023, 05:35 PM ISTप्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे भविष्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार? शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवारांवर राष्ट्रवादीत कुठलीही जबाबदारी नाही, अजित पवार नाराज नाहीत अस वक्तव्य जयंत पाटील यांनी केले होते.
Jun 10, 2023, 05:34 PM ISTJayant Patil | अजित पवारांवर कोणताही अन्याय नाही, आमचा पक्ष एकसंध - जयंत पाटील
NCP Leader Jayant Patil Statement on Ajit Pawar
Jun 10, 2023, 05:30 PM ISTNCP | शरद पवारांची मोठी घोषणा, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल NCP कार्यकारी अध्यक्ष
NCP President Sharad Pawar Big Announcement
Jun 10, 2023, 05:20 PM ISTSupriya Sule | पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी कटिबद्ध, सुप्रिया सुळे यांचं ट्विट
MP Supriya Sule Tweet on Working Presdint in NCP
Jun 10, 2023, 05:15 PM ISTNilesh Rane | शरद पवारांमध्ये औरंगजेब दिसतात, निलेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम
BJP Leader Nilesh Rane Controversial Statement on Sharad Pawar
Jun 10, 2023, 05:10 PM ISTNCP | दुसऱ्या पक्षाचा विषय आला की भाजपची लोकं उड्या मारतात, रोहित पवार यांचा टोला
NCP Vardhapan Din Rohit Pawar Statement on NCP Working President
Jun 10, 2023, 05:05 PM IST