मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे जाहीर वक्तव्य
पिंपरी चिंडवडमध्ये 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले.
Jan 7, 2024, 04:39 PM ISTAjit Pawar | मोदींसारखं नेतृत्व जगात नाही... अजित पवारांकडून मोदींचं कौतुक, शरद पवारांवर टीका
Ajit Pawar Criticise Sharad Pawar and Praises PM Narendra Modi
Jan 7, 2024, 03:35 PM IST'बापाला कधी...'; 85 वाल्यांनी थांबले पाहिजे म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
Jitendra Awhad VS Ajit Pawar : वयावरुन निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवार यांना जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटलं होतं.
Jan 7, 2024, 03:28 PM ISTAjit Pawar VS Sharad Pawar | 84 वय झालं तरी काहीजण निवृत्त होत नाही, अजित पवारांचा शरद पवारांना टोला
Ajit Pawar Targeted sharad Pawar on Retirement
Jan 7, 2024, 03:15 PM ISTAjit Pawar vs Supriya Sule | 85 वर्षांच्या व्यक्तींनी आशीर्वाद, सल्ला द्यावा, अजित पवारांचा शरद पवारांना खोचक टोला
Ajit Pawar VS Supriya Sule on Sharad Pawar
Jan 5, 2024, 07:00 PM ISTमोठी बातमी! रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून धाड
NCP Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकली आहे. बारामती अॅग्रोसंबधित सहा ठिकाणी तपास यंत्रणेने छापेमारी करत तपास सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 5, 2024, 01:31 PM IST65 वर्षीय अजित पवार म्हणतात, 'माझ्यात धमक आहे, वयाच्या 80-85 वाल्यांनी थांबलेच पाहिजे'
Maharashtra Politcis : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 80 ते 85 वयोगटातल्या नेत्यांनी थांबलं पाहिजे असा सल्ला दिला आहे.
Jan 5, 2024, 08:35 AM ISTशरद पवार - पंकजा मुंडे यांच्या भेटीचा उद्देश साध्य झाला; राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर तोडगा निघाला
पुण्यात शरद पवार आणि पंकजा मुंडेंची भेट जाली. पवार-मुंडेंच्या मध्यस्थीतून ऊसतोड कामगारांच्या मजुरीबाबात तोडगा निघाला. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत 92 रुपयांची वाढ करण्यात आली.
Jan 4, 2024, 09:48 PM ISTमहाराष्ट्राची झुकणाऱ्यांना नव्हे तर लढणाऱ्यांना साथ; अमोल कोल्हेंची महायुतीवर टीका
Amol Kolhe on Maharashtra
Jan 3, 2024, 04:50 PM ISTतर आधी तुम्ही पडाल म्हणणाऱ्या संजय राऊतांना अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, 'सोम्या गोम्याच्या...'
Maharashtra Politics : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात बोलताना अजित पवार यांना इशारा दिला होता. त्यावर आता अजित पवार यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 1, 2024, 09:00 AM ISTSharad Pawar | प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवार यांची भेट?
VBA Prakash Ambedkar Meets Sharad Pawar At Pune Moti Baug Residence
Dec 31, 2023, 10:20 AM IST'मनमोहन सिंग संवेदनशील पंतप्रधान होते, पण आता कोणालाच...'; शरद पवार यांचा हल्लाबोल
Maharashtra Politics : आता शेतकऱ्यांच्या अडचणींकडे कोणी लक्ष देत नाही. पण आता हा शेतकरी आक्रोश मोर्चा पुण्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशात पोहोचला आहे, असे शरद पवार म्हणाले.
Dec 31, 2023, 08:55 AM ISTMaharastra Politics : ताईंनी घेतला दादांचा धसका? सुप्रिया सुळेंनी पुढील 10 महिन्यांसाठी घेतला मोठा निर्णय!
Supriya Sule big Announcement : सुप्रिया सुळे ऑक्टोबर 2024 पर्यंत मुंबईला येणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलंय, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. नेमकं सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय का घेतला? ताईंनी दादांचा धसका घेतलाय की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Dec 29, 2023, 06:45 PM ISTनाना खडकवासल्यातून निवडणूक लढणार? प्रश्न ऐकताच शरद पवार म्हणाले, 'नाना पाटेकर आणि माझे...'
Sharad Pawar On Nana Patekar Election Khadakwasala: आगामी वर्षामध्ये देशातील लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Dec 28, 2023, 08:27 PM ISTBacchu Kadu : '...तोपर्यंत सोबत'; पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडूंचं सूचक विधान
Bacchu Kadu Meet Sharad Pawar
Dec 28, 2023, 07:55 PM IST