शरद पवार, भाजप की आणखी कोणी, 'या' तारखेला मनोज जरांगे सांगणार कोण आहे बोलवता धनी?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील प्रकाशझोतात आल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा बोलवता धनी कोण हा प्रश्न विचारला जातोय. आता खुद्द जरांगेच त्यांचा गॉडफादर कोण हे सांगणार आहेत. यासाठी त्यांनी तारीखही जाहीर केली आहे.
Dec 11, 2023, 07:05 PM ISTVIDEO | तुम्हाला काय करायचं आहे? शरद पवारांविषयी विचाराच अजित पवारांचे प्रत्युत्तर
Nagpur Ajit Pawar reaction on Sharad Pawar Birthday
Dec 11, 2023, 06:50 PM ISTउद्धव ठाकरे उद्या शरद पवारांना भेटणार; वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार
tomorrow Uddhav thackeray will Meet Sharad Pawar
Dec 11, 2023, 06:35 PM IST'तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही' कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवार रस्त्यावर
Sharad Pawar on Onion : कांदा निर्यातबंदी तातडीने उठवा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. कांद्याच्या प्रश्नाप्रकरणी शरद पवार यांनी रस्त्यावर उतरत आंदोल केलं, आता उद्या पवार दिल्लीला जाणार असून संसदेत कांदा उत्पादकांची व्यथा मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Dec 11, 2023, 02:06 PM ISTPolitical News | कांदा निर्यातबंदीविरोधात आंदोलनात शरद पवार मैदानात
NCP Chief Sharad Pawar To Join Protest For Onion Export Ban Nashik
Dec 11, 2023, 08:35 AM ISTराष्ट्रवादी ऑफिसात 'नेमप्लेट'चं राजकारण, विधिमंडळ पक्ष कार्यालयावर दोन्ही गटांचा दावा
Pawar vs Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद आता ऑफिसपर्यंत येऊन पोहोचलाय. नागपूर विधान भवनात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाला दिलेलं ऑफिस नेमकं कुणाचं, यावरून वादावादी सुरू झालीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याचे पडसाद उमटले.
Dec 7, 2023, 06:54 PM IST'माझं अन् जितेंद्रचं पोट दाखवलं, अरे त्याने काय...'; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा
Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: अजित पवारांनी याच विषयावर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना केलेली प्रतिक्रिया ऐकून एकनाथ शिंदे आणि फडणवीस जोरात हसले होते.
Dec 7, 2023, 12:32 PM ISTनवाब मलिक अजित पवार गटात? विधानभवनात अनिल पाटील यांच्या कार्यालयात बसून चर्चा
Maharashtra Winter Session 2023 : आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. अशातच विधानभवनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या हजेरीने सर्वांचेच लक्ष वेधलं आहे.
Dec 7, 2023, 10:36 AM IST'इतरांवर शेणगोळे फेकून तुमचा...'; राजमुद्रेवरुन राज ठाकरेंना ट्रोल करणाऱ्याला मनसेनं झापलं
MNS Angry On Troller: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना ट्रोल करणाऱ्या एका भाजपा समर्थकाला पक्षाने दिलं जशास तसं उत्तर. सोशल मीडियावर या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.
Dec 7, 2023, 08:23 AM ISTढेरीवरुन खिल्ली उडवणाऱ्या आव्हाडांना अजित पवारांचं मिश्किल उत्तर; शिंदे आणि फडणवीसांनीही हसू आवरेना
अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या वाढलेल्या ढेरीवरुन वाकयुद्ध रंगलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी फोटो शेअर करत टीका केल्यानंतर आता अजित पवारांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
Dec 6, 2023, 07:48 PM IST
'देशाला मोदींशिवाय पर्याय नाही', अजित पवारांचं विधान; शरद पवार म्हणाले 'यापेक्षा वेगळा निकाल...'
मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाचीच सत्ता येत असल्याचं चित्र दिसत आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही असं म्हटलं आहे.
Dec 3, 2023, 01:17 PM IST
VIDEO | 'पवारांनी जे कृत्य केलं त्यावर ते अधून मधून स्पष्टीकरण देतात'; पाटलांचा टोला
Jayant Patil on Ajit Pawar s allegation on sharad Pawar
Dec 2, 2023, 06:40 PM ISTVIDEO | 'काही गोष्टी पहिल्यांदाच समजल्या'; अजितदादांच्या आरोपांना पवारांचे उत्तर
Sharad Pawar gives answer on Ajit Pawar s allegation
Dec 2, 2023, 06:35 PM ISTVIDEO | प्रफुल्ल पटेलांना भाजपसोबत जायचं होतं; पटेलांच्या गौप्यस्फोटाला शरद पवारांचे उत्तर
Sharad Pawar answer on Praful Patel allegation
Dec 2, 2023, 06:30 PM ISTVIDEO | पक्ष स्वच्छ व्हायला लागलाय, नव्या पिढीला संधी मिळेल - शरद पवार
NCP Sharad Pawar on New Comers
Dec 2, 2023, 05:00 PM IST