sharma

'मी असतो तर हार्दिक पांड्याला...', MI ने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्याने युवराज संतापला, 'भविष्यात...'

IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने मुंबई इंडियन्सच्या कर्णधार बदलण्याच्या निर्णयावर नाराजी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार केलं आहे. 

 

Mar 14, 2024, 12:23 PM IST

Rohit Sharma : ए बंद कर...; रोहित शर्मा कॅमेरामनवर का भडकला? पाहा व्हायरल व्हिडीओ...

Rohit Sharma :  दोन वेळा पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना थांबवण्यात आला होता. दरम्यान याचवेळी रोहित शर्माचं ( Rohit sharma ) एँग्री लूक पुन्हा एकदा व्हायरल झालंय. यावेळी पावसामुळे झालेल्या ब्रेकमध्ये रोहित शर्मा कॅमेरामॅनवर चांगलाच संतापलेल दिसला.

Sep 2, 2023, 06:21 PM IST

वर्ल्डकप महत्त्वाचा, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे...; कर्णधार Rohit Sharma चं धक्कादायक वक्तव्य!

टीम इंडिया सध्या 2022 च्या टी-20 वर्ल्डकपच्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली आहे. 

Oct 15, 2022, 02:26 PM IST

तेव्हा मानगूट पकडली आणि आता...; दिनेश कार्तिकसोबत असं का करतोय Rohit Sharma?

टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करताना 6 विकेट्स राखून विजय मिळवला.

Sep 24, 2022, 10:36 AM IST

रोहित-विराटमध्ये मतभेद? कर्णधार विराटला केलं मैदानाबाहेर!

टीम इंडिया ज्यावेळी फिल्डींग करण्यासाठी मैदानावर उतरली तेव्हा विराट लवकर मैदानावर पोहोचला.

Mar 6, 2022, 10:50 AM IST

Delhi Riots: मृत्यूमुखी पडलेल्या अधिकाऱ्याच्या घरच्यांसाठी केजरीवालांची घोषणा

दिल्ली हिंसाचारात गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा मृत्यूमुखी

Mar 2, 2020, 04:26 PM IST

मुंबई संघात अर्जुन तेंडुलकरसोबत चहावाल्याच्या मुलाची निवड!

उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात चहाचं लहानसं दुकान चालवणार्या! राजकुमार शर्मा यांचा १३ वर्षीय मुलगा हृतिक शर्मा याची निवड मुंबईच्या १४ वर्षांखालील क्रिकट संघात करण्यात आली आहे.

Jan 7, 2014, 07:52 PM IST