मुंबई । दोन मुलींकडून सचिन तेंडुलकरची दाढी
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु पहिल्यांदाच 'दाढी' प्रथमच महिलांकडून करुन घेतली. नेहा आणि ज्योतीसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. भारतात रुढी परंपरेला आजही प्राधान्य दिले जात आहे. तसेच महिला पुरुष विषमता कायम आहे. या रुढी परंपरेला छेद देण्यासाठी सचिन तेंडुलकरने हे पाऊल उचले आणि आपले योगदान दिले आहे. सलून व्यवसायत पुरुष वर्गाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडण्यासाठी तेंडुलकरने महिलांकडून दाढी करुन घेतली. उत्तर प्रदेशच्या बनवारी टोला गावातील नेहा आणि ज्योती यांनी वडील आजारी पडल्यानंतर २०१४ मध्ये वडीलांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. जरी या दोघींनी सलून व्यवसायात पाऊल टाकले तरी त्यांच्यासाठी ही गोष्ट सहजशक्य नव्हती. कारण सुरुवातील महिलांकडून दाढी करुन घेण्यासाठी पुरुष येत नव्हते.
May 4, 2019, 07:50 PM ISTसचिन तेंडुलकरने नेहा, ज्योतीकडून करुन घेतली दाढी, सांगितले हे राज!
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु 'दाढी' प्रथमच महिलांकडून करुन घेतली.
May 4, 2019, 06:03 PM ISTदाढी केलीस तर बघ, अनुष्काची विराटला तंबी
विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं नातं आता सर्वश्रुत आहे. सोशल मीडियामधून हे दोघंही या नात्याबाबत नेहमीच भाष्य करतात.
Apr 25, 2017, 04:06 PM IST10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...
गायक सोनू निगमनं आपलं मुंडन केल्यानंतर मौलवीनं जाहीर केल्याप्रमाणे आपल्या स्टायलिस्टसाठी 10 लाख रुपयांची मागणी केली... यावर 'वेस्ट बंगाल मायनॉरिटी युनायटेड काऊन्सिल'चे उपाध्यक्ष सय्यद साह अतेफ अली अल कादरी यांनी सोनूला ठेंगा दाखवलाय.
Apr 19, 2017, 08:03 PM IST10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...
10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...
Apr 19, 2017, 07:58 PM ISTमाकडाच्या अंत्यविधीला 200 जणांचं मुंडण, 6 हजार लोक उपस्थित
गावाच्या हद्दीत माकडाचा मृत्यू झाला आणि त्यामुळं गावावर अरिष्ट ओढवेल आणि ते ओढवू नये म्हणून मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील दकाचया गावात या माकडावर हिंदू रिती रिवाजाप्रमाणं अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमारे 200 तरुणांनी मुंडणही केलं. दीड लाख रुपये खचरून या माकडाच्या तेरवीचं जेवणही करण्यात आलं.
Sep 18, 2014, 01:53 PM IST