she

'या' दिग्दर्शकाला डेट करतेय हुमा कुरेशी

काही दिवसांपूर्वीच.....

Sep 10, 2019, 01:26 PM IST

Election results 2019 : निकालांच्या परीक्षणानंतरच बोलणार - ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला आलेलं हे अपयश पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

 

May 23, 2019, 02:17 PM IST

VIDEO : लग्नाची मागणी घालणाऱ्या चाहत्याला कतरिनाचं उत्तर; 'हे खरंच... '

....त्याने तिच्या लग्नाचा प्रश्न उपस्थित केला. 

May 8, 2019, 01:09 PM IST

मोदींच्या निवृत्तीनंतर माझाही राजकारणाला रामराम- स्मृती इराणी

अतिशय प्रभावी अशा पुढाऱ्यांच्या, नेतेंमंडळींच्या नेतृत्वात मी राजकारणात प्रवेश केला

Feb 4, 2019, 08:37 AM IST

... तेव्हापासूनच रणबीरच्या प्रेमात, आलियाचा खुलासा

 एका मुलाखतीत रणबीरने आपण आलियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बाब स्वीकारली होती.

Jan 5, 2019, 02:48 PM IST

मुंबई | ललिता साळवे होणार ललीत साळवे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 22, 2018, 10:50 PM IST

तब्बू पत्रकारांच्या 'या' प्रश्नावर भडकली?

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू पत्रकारांच्या एका प्रश्नावर कायम संतापते. 

Jan 24, 2018, 09:37 PM IST

आपल्या 'पार्टनर'च्या या पाच गोष्टींचा तुम्हालाही आहे तिटकारा?

तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा... पण, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर आम्ही आता तुम्हाला जे सांगतोय, ते खूप ओळखीचं वाटेल... पण, हे आपल्या अगोदर का बरं लक्षात आलं नाही? असाही कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल.

Dec 19, 2015, 11:03 PM IST

पैज जिंकण्यासाठी युवती पोहोचली मृत्यूच्या दाढेत

एका १७ वर्षाच्या युवतीने शाळेत लोकप्रिय होण्यासाठी एका आठवड्यापासून अन्न आणि पाण्यालाही तोंड लावलं नाही. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार, एल्ले लिएटवोज नावाच्या एका युवतीने शाळेत लोकप्रिय होण्याची पैज जिंकण्यासाठी हे पाऊल उचललं.

Dec 8, 2015, 09:01 PM IST

या बाईनं त्याला चपलेनं मारलं...

गाजियाबादमधील छेडछाडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच जात आहे. शनिवारी दुपारी अशीच घटना नासिरपूर फाटकाजवळ घडली. एका कार चालकानं तिथल्याच ट्रांसपोर्टरच्या पत्नीची छेड काढली.

Dec 7, 2014, 03:40 PM IST

एक जबरदस्त व्हिडिओ- तरुणींनो, आवाज उठवा!

पुरूषसत्ताक समाजाच्या सणसणीत कानाखाली हा व्हिडिओ पाहिला नाही तर काय पाहिलं.

Jun 11, 2014, 03:07 PM IST