shefali shah

अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक

अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक

 

Jan 22, 2024, 08:43 AM IST

डंकी, अ‍ॅनिमल, पठानसारखे हिट सिनेमे नाही; तर 'हा' सिनेमा ठरला "फिल्म ऑफ द ईअर'

Hansal Mehta Film Of The Year : 2023 हे वर्ष सरत आलंय... या वर्षी अनेक बॉलिवूड सिनेमांनी प्रेक्षकांच मन जिंकल. असं असलं तरीही एक सिनेमा ठरला 'फिल्म ऑफ द ईअर'.

Dec 31, 2023, 05:25 PM IST

'मी आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारची...', शेफाली शाह यांनी घेतली शपथ

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाह आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखल्या जातात. नुकतंच 'दिल्ली क्राइम 2' या वेब सीरिजसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन देण्यात आलं आहे. 

 

Nov 1, 2023, 11:51 AM IST

ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफरनं वाईट वागणूक दिल्यावरही शेफाली शहा 'त्याची दया येते पण..' असं का म्हणाली?

Shefali Shah Cinematographer Experience: आपल्या कधी कोणाचा कसा अनुभव येईल हे आपण सांगू शकत नाही. कोण कितीही वरिष्ठ असलं तरीसुद्धा त्यांच्याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. सध्या लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिनं देखील आपला असाच एक भयावह अनुभव शेअर केला आहे. 

Oct 31, 2023, 04:44 PM IST

मुलगा झाल्याची गुडन्यूज कळताच शेफाली शहानं नर्सकडे केली अजब मागणी; म्हणाली...

Shefali Shah : गरोदरपणाची चाहूल लागली की आपल्या मनात नेहमी हा प्रश्न येतो, मुलगा होणार की मुलगी? त्यावेळी आपल्याला आपल्या आप्तांकडूनही अनेक प्रश्न विचारले जातात. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं असाच एक वेगळा किस्सा सांगितला आहे.  

Oct 18, 2023, 01:31 PM IST

'गर्दीचा फायदा घेत त्यांनी...'; भर रस्त्यातील 'त्या' प्रसंगाबाबत बोलताना अभिनेत्रीच्या अंगावर काटा

Shefali Shah on Street Harrasment : सध्या चर्चा आहे ती म्हणजे शेफाली शहा हिची. महिला अत्याचारांचे प्रमाण हे गेल्या काही दिवसांमध्ये फारच वाढू लागले आहे. त्यामुळे त्याची जोेरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आता यावर अभिनेत्री शेफाली शहा हिनं देखील वाच्यता फोडली आहे. 

Oct 7, 2023, 05:18 PM IST

शेफाली शहानं पाहिलं मराठी नाटकं; मराठी कलाकारांच्या अभिनयाबद्दल पाहा काय म्हणाली...

Shefali Shah on Chaar Chaughi Marathi Natak: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'चारचौघी' या मराठी नाटकाची. सध्या हिंदीतील लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिनं चारचौघी नाटक पाहिलं असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 5, 2023, 05:24 PM IST

सांगायलाही किळस वाटते, बाजारात एका व्यक्तीनं...; Shefali Shah चा मोठा खुलासा

Shefali Shah says someone Touched her Inappropriately In Market : शेफाली शाहनं तिच्यासोबत बाजारात घडलेल्या या वाईट घटनेविषयी सांगितलं. त्यानंतर तिला कसं वाटलं होतं. इतकंच काय तर त्या सगळ्याचा एखाद्या व्यक्तीवर कसा परिणाम होतो हे सांगितलं आहे. 

Apr 10, 2023, 10:40 AM IST

'दिग्दर्शक माझी खूप स्तुती करायचे पण...', दिल्ली क्राईमनंतर शेफाली शाहचा मोठा खुलासा

शेफाली शाह ही चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे 

Sep 4, 2022, 08:12 PM IST

मी 'तिच्या'सोबत व्हर्जिनिटी गमावली ; अभिनेत्रीच्या वक्तव्यानं वळल्या नजरा

एका महिलेला किस करण्याबाबच्या अनुभवाचं कथन 

Mar 3, 2022, 10:43 AM IST

'या' अभिनेत्रीने अमिताभ यांना दिले खास गिफ्ट!

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री शेफाली शहा हिने बिग बी यांना एक विशेष पेंटींग भेट दिली आहे.

Oct 31, 2017, 01:05 PM IST