shehnaaz gill new song

शहनाज आणि एल्विशचा 30 सेकंदाचा तो व्हिडीओ पाहून चाहते हैराण, दोघांना एकत्र पाहताच म्हणाले...

Shehnaaz Gill Elvish Yadav Video : शहनाज गिलचा आणि एल्विश यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 13, 2024, 04:51 PM IST

उफ्... जणू लाल लवंगी मिरची! डिप नेक ड्रेसमध्ये Shehnaaz Gill च्या कातिल अदा

Shehnaaz Gill Hot Red Dress Photos: शेहेनाज गिल (Shehnaaz Gill) आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकनं सगळ्यांनाच घायाळ करत असते. सध्या तिचं असंच एक फोटोशूट (Photoshoot) चर्चेचा विषय ठरलं आहे. या फोटोशूटमध्ये ती फारच ग्लॅमरस आणि हॉट दिसते आहे. 

May 11, 2023, 07:06 PM IST

मर्सिडिज नाही... Shehnaaz Gill नं मध्यरात्री आईसोबत केला रिक्षातून प्रवास

Shehnaaz Gill Travelling in Auto Richshaw: सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेली शेहेनाज गिल (Shehnaaz Gill) आपल्या आगाळ्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिनं आपल्या आईसह रिक्षातून प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर (Shehnaaz Gill News) व्हायरल झाले आहेत. 

May 7, 2023, 08:13 PM IST

जणू सोन्याची खाणच... Shehnaaz Gil चे फोटो पाहून चाहते घायाळ

Shehnaaz Gil Photos on Instagram: शेहेनाज गिल आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतेच परंतु आपल्या मोहक (Shehnaaz Gill Beautiful Photos) सौंदर्यांनंही आपल्या चाहत्यांना स्वत:च्या प्रेमात पाडते. सध्या शेहेनाजचे असेच सुंदर फोटोज सोशल मीडियावर (Shehnaaz Gil Photos Viral) व्हायरल झाले आहेत. 

Apr 22, 2023, 08:23 PM IST

Shehnaaz On Marriage : सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाजने केला लग्नाचा प्लॅन, पाहा कोणासोबत थाटायचा आहे संसार

सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानंतर शेहनाज गिल पूर्णपणे कोलमाडून गेली होती, मात्र त्यांनतर तिने स्वतःला असं काही सावरलं कि तिने मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला  (shehnaaz gill big statement on marriage)

Feb 21, 2023, 02:12 PM IST