Shikhar Dhawan किती श्रीमंत आहे? घटस्फोटानंतर आयशाला किती देतो पैसे?
Shikhar Dhawan Net Worth : टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवनने (Shikhar Dhawan Retire) निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेटमधून त्याने निरोप घेतलाय. मात्र आयपीएलमधील निवृत्तीबद्दल त्याने अद्याप काही भाष्य केलेलं नाही. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर त्याची कायम चर्चा होते. अशा शिखर धवनची संपत्ती किती आहे जाणून घेऊयात.
Aug 24, 2024, 09:45 AM ISTभारतीयांना धक्का! दिग्गज क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती; भावूक Video मध्ये म्हणाला, 'चाहत्यांचं...'
This Indian Player Retires From International Cricket: मी अशा वळणावर आहे ती जिथून मागे पाहिल्यास केवळ आठवणी दिसतात तर पुढे संपूर्ण आयुष्य दिसत आहे, असं म्हणत या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर त्याने व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Aug 24, 2024, 08:39 AM ISTशिखर धवनच्या आयुष्यात परतणार आनंदाचे क्षण; विभक्त पत्नीला दणका
Shikhar Dhawan : क्रिकेटपटू शिखर धवन गेल्या काही काळापासून क्रिकेट जगतात चर्चेत असला तरीही तो खासगी आयुष्यात मात्र काहीशा अडचणींचा सामना करताना दिसला. आता मात्र...
Jun 9, 2023, 10:35 AM ISTIndian Cricket: टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू निवृत्त होणार? बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष
Indian team for NZ Series न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी बीसीसाआयने टीम इंडियाची घोषणा केली, पण दोनही टीममध्ये या दिग्गज खेळाडूला संधी देण्यात आली नाही.
Jan 14, 2023, 07:00 PM IST