PBKS vs GT : ऑल इज 'गिल'; गुजरात टायटन्सचा पंजाबमध्येच बल्ले बल्ले!
आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगला होता. गुजरात टायटन्सने पंजाबचा 6 विकेट्सने त्यांच्याच घरात पराभव केला आहे.
Apr 13, 2023, 11:26 PM ISTIPL 2023: 'दोन दिवसात ती माझ्या रुममध्ये...' शिखर धवनचं स्टिंग ऑपरेशन, धक्कादायक वक्तव्य कॅमेरात कैद
Sting Operations: आयपीएल सुरु असतानाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून खासगी आयुष्याबाबत यात दिग्गज खेळाडू व्यक्तव्य करताना दिसत आहे.
Apr 11, 2023, 08:02 PM ISTRR Vs PBKS: जिंकता जिंकता हरली राजस्थान रॉयल्स; पंजाबचा सलग दुसरा विजय
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. पंजाबच्या ओपनर्सने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
Apr 5, 2023, 11:45 PM ISTRR Vs PBKS: Ashwin ने पुन्हा दाखवलं जुनं रूप; शिखर धवनला दिलेली धमकी कॅमेरात कैद
पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) विरूद्ध मंकडिंग करण्याच्या प्रयत्नात असलेला अश्विन कॅमेरात कैद झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Apr 5, 2023, 10:17 PM ISTIPL 2023 : खराब फील्डिंगवर संतापला Shikhar Dhawan; खेळाडूला केली शिवीगाळ
सोशल मीडियावर शिखर धवनचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये शिखर संतापलेला दिसतोय.
Apr 1, 2023, 09:16 PM ISTPBKG vs KKR: पहिल्याच सामन्यात 'पंजाबची बल्ले बल्ले'; कोलकाताला पाजलं पाणी!
IPL 2023,PBKG vs KKR: अखेरच्या 4 ओव्हर शिल्लक असताना पावसाने गोंधळ घातला. कोलकाताला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज होती. त्यावेळी केकेआर डीएलएसच्या नियमांनुसार 7 धावांनी मागे होती. पंजाब किंग्ज 7 धावांनी विजयी नोंदवला आहे.
Apr 1, 2023, 07:52 PM ISTTeam India: रोहित आणि विराटमध्ये 'इगो वॉर'? बड्या खेळाडूने केला खुलासा!
रोहित आणि विराटमध्ये वाद आहे का? असा प्रश्न विचारला शिखर धवनला (Shikhar dhawan) विचारला गेला.त्यावर बोलताना त्याने मोठं वक्तव्य केलंय.
Mar 26, 2023, 09:12 PM ISTIndian Cricketer Acting in Serial: क्रिकेटला रामराम? आता TV मालिकेत दिसणार 'हा' धडाकेबाज फलंदाज! पोलिसांच्या वर्दीतील Photos Viral
Dabang Policeman Look Of Cricketer: सोशल मीडियाबरोबरच क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या या खेळाडूला मालिकेच्या सेटवर पाहून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. आपल्या दमदार फलंदाजीबरोबरच भन्नाट क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेटपटूला हा भन्नाट लूक पाहून अनेकांनी त्याला या सेकेण्ड इनिंगसाठी शुभेच्छा दिल्यात. जाणून घेऊयात याच क्रिकेटपटूच्या या सेकेण्ड इनिंगबद्दल आणि तो कोणत्या मालिकेत झळकणार आहे त्याबद्दल...
Mar 22, 2023, 01:14 PM ISTHuma Qureshi प्रेग्नंट? बेबी बंप पाहताच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा
Huma Qureshi Pregnant च्या चर्चा तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे झाल्या आहेत. हुमा कुरेशीच्या त्या व्हिडीओनं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्य काय आहे हे अजून समोर आलेले नाही. तर दुसरीकडे नेटकरी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिच्या प्रेग्नंसी विषयी बोलत आहेत.
Feb 26, 2023, 03:13 PM IST
ड्रेसिंग रूममध्ये 'या' खेळाडूशी जोरदार भांडला होता Shikhar Dhawan; स्वतः केला खुलासा
भारतीय टीमचा ओपनर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र टीम इंडियातील एका खेळाडूशी चांगलचं मोठं भांडण झालं होतं. एका इंटरव्यूमध्ये खुद्द शिखर धवनने याबाबत खुलासा केला आहे.
Feb 15, 2023, 05:28 PM ISTIndian Cricket: टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू निवृत्त होणार? बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष
Indian team for NZ Series न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी बीसीसाआयने टीम इंडियाची घोषणा केली, पण दोनही टीममध्ये या दिग्गज खेळाडूला संधी देण्यात आली नाही.
Jan 14, 2023, 07:00 PM ISTIND vs BAN सामना रद्द? क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी
India vs Bangladesh 2nd ODI, Weather Forecast: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये आज (बुधवारी) ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
Dec 7, 2022, 08:30 AM ISTBCCI निर्णयावर Sunil Gavaskar चांगलेच भडकले, म्हणाले "तुम्ही त्याचं टॅलेंट खराब करताय..."
Team India : टीम इंडियाला नेहमी उजव्या आणि डाव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाची गरज असते आणि शिखर धवन (Shikhar dhawan) तुम्हाला तो पर्याय देतो, त्यावर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणतात...
Dec 6, 2022, 03:08 PM IST
India Vs Bangladesh One Day | आजपासून भारत-बांगलादेश वन डे सामने रंगणार
IND Vs BAN One Day Series Start Today
Dec 4, 2022, 10:15 AM ISTShikhar Dhawan : न्यूझीलंड विरुद्ध मालिका पराभव, 'गब्बर' धवनचा मोठा निर्णय
टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (ind vs nz) 1-0 च्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
Nov 30, 2022, 07:55 PM IST