shikhar dhawan

Shikhar Dhawan : 'पठ्ठ्यांनो वर्ल्ड कप जिंकाच...', बीसीसीआयने दिला 'रेड सिग्नल' पण शिखरने काळीज जिंकलं!

ICC One Day World Cup : बीसीसीआयने आगामी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली. मात्र, यामध्ये शिखर धवनला (Shikhar Dhawan) संधी मिळाली नाही. अशातच शिखरची एक पोस्ट चर्चेत आहे.

Sep 6, 2023, 09:54 PM IST

काय सांगता! World Cup नंतर 'हे' खेळाडू घेणार निवृत्ती?

World Cup 2023 : कोणत्याही संघ बदलातील ट्रनिंग पॉईंट असतो तो वर्ल्ड कप... वर्ल्ड कपनंतर सर्व संघ सिलेक्टर नवी टीम उभी करण्याचा प्रयत्न करतात. अशातच आता काही खेळाडू वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

Aug 29, 2023, 02:25 PM IST

Shikhar Dhawan : सर्वांसमोर शिखरची कॉलर पकडली आणि...; धवनचा 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ

Shikhar Dhawan Video : आता शिखरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media ) व्हायरल झाला असून यामध्ये एका व्यक्तीने शिखरची ( Shikhar Dhawan ) कॉलर पकडून त्याला धमकी देत असल्याचं दिसून येतंय. 

Aug 27, 2023, 03:59 PM IST

Asia cup 2023 : टीम सिलेक्शनवेळी Ajit Agarkar यांच्या 3 चुका पडणार महागात? कसा जिंकणार एशिया कप?

Asia cup 2023 :  टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्शन कमिटीचे कोच अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन टीम घोषणा केली. यावेळी 3 मोठ्या चुका झाल्या आहेत, ज्यामुळे टीम इंडियावर एशिया कप गमावण्याची नामुष्की ओढावू शकते. 

Aug 23, 2023, 05:16 PM IST

Team India: आशिया कपमध्ये संधी नाही, आता भारताचे 'हे' 5 खेळाडू घेणार निवृत्ती!

Team India : भारतात होणाऱ्या आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कपनंतर किंवा आशिया कपनंतर टीम इंडियातून 5 खेळाडू निवृत्ती जाहीर करु शकतात.

Aug 21, 2023, 05:48 PM IST

Asia Cup 2023: टीम इंडियाने मारला पायावर धोंडा! सिलेक्टर्सने संघ निवडताना केली 'ही' मोठी चूक

Team India Squad Announcement: जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा शिखर धवनने (Shikhar Dhawan) मिश्यांना पिळ देण्याची संधी चुकवली नाही. त्यामुळे गब्बरला संघाबाहेर (Asia Cup 2023) ठेऊन आता सिलेक्टर्सने मोठी चूक केल्याचं म्हटलं जात आहे.

Aug 21, 2023, 03:59 PM IST

सचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!

Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.

Aug 13, 2023, 12:24 AM IST

Shikhar Dhawan: टीम इंडियामध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? 'या' खेळाडूचं नाव घेत शिखरने दाखवला गोल्डन मार्ग!

Shikhar Dhawan On World Cup 2023: वर्ल्ड कपचा शंखनाद होण्याआधी आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये बीसीसीआयकडे संधी असणार आहे. यासाठी टीम (Team India) कशी असेल, यावर सर्वांचं लक्ष लागलंय.

Aug 11, 2023, 06:48 PM IST

'वर्ल्डकप जिंकला नाहीत तरी चालेल पण पाकिस्तानला हरवा'; दिग्गज खेळाडूचं टीम इंडियाला आवाहन

ODI World Cup 2023: मागील बऱ्याच काळापासून भारतीय संघामध्ये संधी न मिळालेल्या शिखर धवनने या वर्षाच्या शेवटाकडे भारतात आयोजित केलेल्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसंदर्भात बोलताना एक महत्त्वाचं विधान केलं आहे. एका मुलाखतीत त्याने हे विधान केलं आहे.

Aug 8, 2023, 11:51 AM IST

Team India: भारतीय क्रिकेटपटू वापरत असलेल्या 5 सर्वात महागड्या क्रिकेट बॅट्स; पाहा किंमत!

Indian cricketers most expensive bats: बॅट निवडताना लाकडाचा प्रकार, पकड, लांबी आणि पाया या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र, तुम्हाला टीम इंडियाच्या फलंदाजांकडील सर्वात महागड्या बॅट्सविषयी माहितीये का?

Aug 7, 2023, 11:39 PM IST

विंडीज दौऱ्यातून डच्चू, आशिया क्रीडा स्पर्धेतही नाही... टीम इंडियातल्या 'या' दिग्गज खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपली?

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी, एकदिवसीय आणि टी20 संघाची घोषणा करण्यात आली. नुकतीच आशिया क्रीडा स्पर्धेसाठीचा संघही घोषित करण्यात आला आहे. पण या दोन्हीमधून टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूला वगळण्यात आलं आहे. 

Jul 15, 2023, 08:04 PM IST

शिखर धवनच्या आयुष्यात परतणार आनंदाचे क्षण; विभक्त पत्नीला दणका

Shikhar Dhawan : क्रिकेटपटू शिखर धवन गेल्या काही काळापासून क्रिकेट जगतात चर्चेत असला तरीही तो खासगी आयुष्यात मात्र काहीशा अडचणींचा सामना करताना दिसला. आता मात्र... 

Jun 9, 2023, 10:35 AM IST

PBKS vs RR : राजस्थानचा 'रॉयल' एंड; पंजाब किंग्सचा 4 विकेट्सने केला पराभव

PBKS vs RR Indian Premier League 2023 : पंजाब किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अखेरीस राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. 

May 19, 2023, 11:32 PM IST

Rohit sharma : टीम किंवा कोचपेक्षा रोहितला धवनवर जास्त विश्वास; त्याच्या सांगण्यावरून टीमसाठी घेतला मोठा निर्णय

Rohit sharma : पंजाबविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्धणार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी एक मोठी घटना घडलेली दिसली. 

May 3, 2023, 08:02 PM IST

LSG vs PBKS : सामना सुरु होण्यापूर्वी अचानक Punjab Kings ने बदलला कर्णधार; सॅम करनकडे कर्णधारपदाची धुरा

पंजाब किंग्सने टॉस सुरु होण्यापूर्वी काही वेळ अगोदरच कर्णधार बदलला आहे. पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडे होती.

Apr 15, 2023, 07:16 PM IST