मिशन 125.. महाराष्ट्रासाठी भाजपचा मोठा सिक्रेट प्लान! शिंदे आणि अजित पवार गटाचे काय होणार?

Maharashtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौ-यात  भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या  बैठकीत भाजपनं महत्वाचं मिशन ठरवलयं. 

मिशन 125..  महाराष्ट्रासाठी भाजपचा मोठा सिक्रेट प्लान!  शिंदे आणि अजित पवार गटाचे काय होणार?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More