shirdi

जमिनीच्या वादातून लोखंडी रॉडनं महिला आणि मुलाला मारहाण

जमिनीच्या वादातून एक महिला आणि तिच्या मुलाला शेजारच्यांनी घरात घुसून लोखंडी रॉडने मारल्याची घटना शिर्डीत घडलीय. ही घटना सी.सी.टिव्ही मध्ये कैद झालीये. 

Apr 27, 2017, 11:31 AM IST

...आणि मोठा अनर्थ टळला

साईबाबांच्या शिर्डीत सोमवारी मोठा अनर्थ होता होता टळला. साईबाबा हॉस्पिटल मधील OPD मध्ये हजारो रुग्ण तसेच नातेवाईक नेहमीप्रमाणं होते. 

Apr 24, 2017, 05:53 PM IST

कालव्यांचं अपूर्ण काम पूर्ण कराण्याच्या मागणीसाठी शेतक-यांचा मोर्चा

निळवंडे धरणातल्या कालव्यांचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी, शेतक-यांनी अहमदनगरमध्ये मोर्चा काढला. उत्तर अहमदनगर जिल्ह्यासह दुष्काळी भागाला निळवंडे धरण वरदान ठरलंय. मात्र या कालव्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मागल्या तीन वर्षांत, सरकारनं अतिशय तुटपुंजा निधी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Apr 23, 2017, 02:38 PM IST

शिर्डीत चार ठिकाणी दरोडा, मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू

शिर्डी जवळील एका गावात दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.  

Apr 22, 2017, 09:42 AM IST

साई संस्थानच्या हॉस्पीटलमधील भोजनालय बंद

साई संस्थानच्या हॉस्पीटलमधील भोजनालय बंद

Apr 20, 2017, 09:26 PM IST

उन्हापासून संरक्षणासाठी साई संस्थानची खास व्यवस्था

या वर्षीचा कडक उन्हाळा सर्वांनाच नको नकोसा झालाय. यात देव दर्शनासाठी आलेले भाविकही कसे सुटतील. 

Apr 16, 2017, 11:23 PM IST

साई चरणी रेकॉर्ड ब्रेक सहा कोटींचे दान

 रामनवमी उत्सव काळातील  ३ दिवसात शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी  साईभक्तांनी सुमारे साडे सहा  कोटीचे दान अर्पण केलय हा दानाचा आकडा उत्सवाच्या दानातील रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. या रामनवमीला हैद्रबादच्या साईभक्ताने तब्बल 12 किलो सोन्याच दान साईंना चढवलय 

Apr 7, 2017, 08:00 PM IST

साईंना ३५ लाखांचा चांदीचा मखर भेट!

रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने आगरा येथील अजय गुप्ता आणि संध्या गुप्ता या साई भक्त परिवाराने शिर्डीच्या साईबाबाना तब्बल 35 लाख रुपये किमतीचं चांदीची मखर भेट स्वरुपात दिलंय. 

Apr 4, 2017, 03:09 PM IST

शिर्डीत रामनवमी उत्सवासाठी भाविकांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 4, 2017, 01:07 PM IST

शिर्डीत रामनवमीचा उत्साह

शंभरी पार केलेल्या आणि साईबाबांच्या हयातीतच सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला आज पहाटेच्या काकड आरती पासून सुरूवात झाली आहे. तीन दिवस चालणा-या या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक पायी पालख्यांच्या माध्यमातून शिर्डीत दाखल होत आहेत.

Apr 3, 2017, 04:08 PM IST