shirdi

शिर्डीत गुढीपाडव्याची धूम...

मराठी नववर्षारंभ निमित्तानं शिर्डीत साईबाबा मंदिरावरच्या कलशावर गुढी उभारण्यात आली. 

Mar 28, 2017, 08:06 PM IST

शिर्डी साईबाबा संस्थानाला चार कोटी रुपयांचा दंड

शिर्डी साईबाबा संस्थानला तब्बल चार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Mar 12, 2017, 05:44 PM IST

शिर्डीत गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

साईंची शिर्डी म्हणून ओळख असलेल्या शिर्डीत आता गुन्हेगारी वाढत चाललीय. शिर्डी देशभरातील गुन्हेगारांचे आश्रय स्थान बनू लागलंय. दोन दिवसापूर्वी याठिकाणी नागरिकांवर चाकूहल्ला आणि गोळीबाराच्या घडल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केलाय. 

Mar 6, 2017, 01:44 PM IST

'पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये'

'पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये'

Feb 15, 2017, 08:37 PM IST

नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

विवाहासाठी आलेल्या नववधूच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केलाय. 

Jan 23, 2017, 10:22 AM IST

एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी एका एनआरआय महिलेनं 25 हजार डॉलर्सचे दान अर्पण केले आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय सीता हरिहरण यांनी ही देणगी दिली आहे.

Jan 10, 2017, 09:03 PM IST

शिर्डीत आदिवासी भिल्ल समाजाचे घर-मंदिर वाचविण्यासाठी आंदोलन

शहरातील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची  वडिलोपार्जित घरे आणि लक्ष्मी देवीचे मंदिर पाडू नये, या मागणीकरिता शिर्डीतील आदिवासी भिल्ल समाजातील लोकांनी आपल्या कुटुंबासमवेत आंदोलन सुरु केले आहे. शिर्डीतील प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून उपोषणास सुरु आहे.

Jan 7, 2017, 06:40 PM IST