shirdi

गुरु पौर्णिमेसाठी साई भक्तांनी शिर्डीत गर्दी

 गुरु पौर्णिमेसाठी साई भक्तांनी शिर्डीत गर्दी केलीय. पहाटे साडेचार वाजता काकड आरतीनं उत्सवाला सुरूवात झाली.

Jul 9, 2017, 07:34 PM IST

दानशूर साई भक्तांना साई संस्थानकडून मिळणार रिटर्न गिफ्ट

शिर्डीत साई दर्शनासाठी जाणा-या दानशूर साई भक्तांना आता साई संस्थानकडून रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. २५ हजाराच्यावर दान करणा-या भक्तांना साईंचा आशिर्वाद म्हणून आजपासून 20 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं, साई कॅलेंडर आणि साई चरित्र भेट स्वरुपात दिलं जाणार आहे. 

Jul 9, 2017, 11:48 AM IST

शिर्डीत गुरुपोर्णिमेचा उत्साह, भाविकांची मोठी गर्दी

आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. 

Jul 9, 2017, 08:02 AM IST

शिर्डीत तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात

शिर्डीत तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात 

Jul 8, 2017, 11:35 PM IST

शिर्डीत तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात

शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवास भक्तीमय वातावरणात सुरूवात झालीय. साईनामाचा जयघोष करत पालख्या शिर्डीत दाखल झाल्यात.

Jul 8, 2017, 08:29 PM IST

साईबाबांच्या चरणी दोन किलो सोने दान

साईबाबांच्या चरणी दोन किलोंच्या सुवर्ण पादुका एका भक्तांने दान केल्यात. आज गुरु पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने या पादुका दान केल्यात.

Jul 8, 2017, 12:41 PM IST

साईंसाठी खरंच ब्रँड अॅम्बेसेडरची गरज आहे का?

साईंसाठी खरंच ब्रँड अॅम्बेसेडरची गरज आहे का?

Jul 7, 2017, 10:22 PM IST

साई संस्थानाला हवाय ब्रँड अॅम्बेसेडर

शिर्डीच्या साईबाबबा संस्थानानं ब्रँड अॅम्बेसेडर नेमण्याची तयारी सुरु केलीय.

Jul 6, 2017, 05:37 PM IST