शिर्डीत रामनवमी उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2015, 09:50 AM ISTरामनवमी उत्सव : शिर्डी, मुंबईत भाविकांची गर्दी
रामनवमी उत्सवात साई नामाच्या गजराने साईनगरी दुमदुमली. रामनवमी उत्सवाला काकडआरतीने सुरूवात झाली. देशभरातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. तर मुंबईतील वडाळा राम मंदिरातही भाविकांची गर्दी दिसून येत आहे.
Mar 28, 2015, 09:06 AM ISTशिर्डीत व्हीआयपी दर्शन सर्वांसाठी खुलं होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 06:33 PM ISTशिर्डीचे साईबाबा श्रीमंत!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 10:24 PM ISTशिर्डीचे साईबाबा झाले आणखीन श्रीमंत!
गुजरातच्या एक साईभक्त परिवारनं शिर्डीमध्ये साईबाबांना सव्वा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय.
Mar 13, 2015, 01:23 PM ISTशिर्डी : पावसापासून कशी वाचवली द्राक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 09:22 PM ISTसाईंच्या नावावर आठ दिवसांत साडे अकरा कोटींची कमाई!
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईंचरणी कोट्यवधींचं दान केलंय. २५ डिसेंबर ते १ जानेवारी या आठ दिवसांत साईबाबा चरणी तब्बल ११ कोटी ५० लाखांचं रेकॉर्डतोड दान जमा झालंय.
Jan 2, 2015, 11:37 PM ISTसाईंच्या नावावर आठ दिवसांत साडे अकरा कोटींची कमाई!
साईंच्या नावावर आठ दिवसांत साडे अकरा कोटींची कमाई!
Jan 2, 2015, 09:25 PM IST...तर शिर्डी संस्थानाला आयकर भरावा लागणार!
साईबाबा संस्थानला मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून सगळा खर्च पार पडल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या रकमेचा आकडा आता तब्बल 736 कोटी रुपयांवर जाऊन पोहचलाय. ही रक्कम येत्या पाच वर्षात खर्च न केली गेल्यास साईसंस्थानला आयकर भरावा लागणार आहे.
Jan 1, 2015, 10:28 PM ISTचंपाषष्टीनिमित्त खंडोबाचा जयघोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 10:51 PM ISTशिर्डीत दसरा मोठ्या उत्सवात साजरा
Oct 3, 2014, 05:57 PM ISTशंकराचार्य नरमले, शिर्डी संस्थानाला धर्मसंसदेचं निमंत्रण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 08:51 AM ISTशिर्डी संस्थानच्या नावाची बनावट देणगी पावती
साईबाबा संस्थानच्या नावाची बनावट देणगी पावती तयार करणा-या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.
Aug 10, 2014, 11:46 PM ISTशिर्डी संस्थानच्या नावाची बनावट देणगी पावती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 09:26 PM ISTगुरूर्पौणिमेला साईचरणी 4 कोटी 47 लाख
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिर्डीच्या साईंबाबांच्या चरणी तब्बल 4 कोटी 47 लाखांचं देणगी जमा झालीय. ही देणगी सोने, चांदी आणि रोख रक्कमेच्या स्वरुपात आहे.
Jul 15, 2014, 05:51 PM IST