साईभक्तांसाठी आजपासून मोफत लाडूचा प्रसाद
साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईभक्तांसाठी आजपासून मोफत बुंदी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार आणि स्वातंत्र्यदिनाचा आजचा मुहूर्त साधून दर्शन रांगेतच प्रसादाचं वाटप सुरू करण्यात आलं.
Aug 15, 2013, 02:52 PM ISTका करत होता `तो` भिकाऱ्यांची हत्या?
शिर्डीत सिरीअल किलरला गजाआड केल्यानंतर राहाता न्यायालयान त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सूनावलीय....कोठडीत पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपीन गुन्हा केल्याची कबूली देताना आपल खरं नाव राहण्याच ठिकाण तसच हत्या करण्यामागच कारणही स्पष्ट केलय...
Aug 10, 2013, 09:19 PM ISTभिकाऱ्यांच्या `सिरीयल किलर`ला अटक
शिर्डीतल्या तिहेरी हत्येप्रकरणी आज पोलिसांनी एका संशयितास अटक केलीय. संतोष रामदास अलकोल असं त्याचं नाव आहे. तो नगसरसुलचा राहणारा आहे.
Aug 9, 2013, 07:47 PM ISTशिर्डीमध्ये ६ भिकाऱ्यांची हत्या
शिर्डीत एकाच महिन्यात 6 भिका-यांची हत्या झाल्याचं उघड झाल्यानं दहशतीचं वातावरण पसरलंय. एकाच महिन्यात झालेल्या या हत्येमागे सीरियल किलरचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 29, 2013, 08:02 PM ISTशिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा उत्साह
शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. साईनामाचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
Jul 21, 2013, 05:47 PM IST... आणि चंद्रात दिसले शिर्डीचे साईबाबा!
‘चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले... होय, होय चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले…’ असा दावा काही भक्तांनी केला आणि हो हो म्हणता ही खबर साऱ्या गावात पसरली.
Jul 18, 2013, 01:45 PM ISTसाईबाबांना २३ लाखांचा सुवर्ण मुकुट!
आंध्रप्रदेशातील हैंद्राबाद येथील साईभक्त आणि एस.व्ही.आर.या प्रवासी कंपनीचे मालक सुभाषचंद्र यानी आज शिर्डीच्या साईबाबांना ७०० ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.
Jun 11, 2013, 06:25 PM ISTसाईंच्या चरणी १ कोटी भाविक
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या दोन महिन्यात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी तब्बल 1 कोटी भाविकांनी साई दरबारी हजेरी लावली. दररोज तब्बल 1 लाखांवर भाविक साईबाबांचं दर्शन घेतात.
Jun 5, 2013, 09:57 PM ISTमिनी बसने अचानक घेतला पेट
शिर्डी जवळच्या राहाता इथं आज अचानक एका मिनी बसनं पेट घेतल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. या बसमध्ये एकही प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली.
Apr 16, 2013, 08:58 PM ISTमुंबईहून शिर्डीसाठी समुद्रातून विमान
लवकरच शिर्डी आणि महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळ हवाई मार्गाने जोडण्याचा एक महत्त्वाकांशी प्रकल्प राज्याच्या पर्यटन मंत्रालयातर्फे सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला वाव देण्यासाठी राज्यातील छोट्या शहरांमध्येही हवाई सेवा सुरू करण्याची योजना राज्याने आखली आहे.
Apr 2, 2013, 05:06 PM ISTशिर्डी संस्थानाला कारणे दाखवा नोटीस
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला राज्य शासनाच्या विधी आणी न्याय मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावलीये. संस्थानांच्या कामात अनियमीतता असल्याचं आढळून आलीय.
Mar 17, 2013, 02:58 PM ISTशिर्डीच्या साईबाबा संस्थानाची कोटीच्या कोटी उड्डाणं
शिर्डीच्या साईबाबा संस्थानची स्थापना होवून तब्बल ९० वर्षांचा काळ लोटलाय. या काळात साईसंस्थानच्या उत्पन्नानं कोटीच्या कोटी उड्डाणं पार केली आहेत. स्थापनेवेळचे २३०० रुपये कुठे आणि या वर्षीचे केवळ रोख स्वरुपातील २७४ कोटी रुपये कुठे?
Feb 3, 2013, 10:00 AM ISTमंदिर नावाचे मार्केट…
कधी काळी शांततेच स्थान असणारी मंदिर आता मात्र गजबजाट आणि कोलाहलात पुरती हरखून गेलीय.. खरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चाललय.. व्हीआयपी रांग आणि सोन्याचे नवस वरचढ होऊ लागलेत.. दानदक्षिणेमागे शुद्ध हेतू असतो.. पण त्याचा विनियोग शुद्ध हेतून होतो का याचच विचरमंथन करणारा आहे आजचा प्राईम वॉच ‘मंदिर नावाचे मार्केट…’
Jan 25, 2013, 10:15 PM ISTअर्जुन रणतुंगा साईबाबांच्या दर्शनाला
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रंणतुंगानं सपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्याचा संस्थानच्या वतीनं सत्कार करण्यात आला.
Oct 31, 2012, 08:14 AM ISTअजय देवगण साईबाबांच्या चरणी
आगामी ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या यशासाठी सिने अभिनेता अजय देवगण याने शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. या वेळी साईबाबांच्या समाधीवर ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाची ऑडीओ सी.डी. लावत त्याने साईंची मनोभावे पूजा केली.
Oct 5, 2012, 04:31 PM IST