shiv sena mla

शिवसेनेत नाराजीचा स्फोट! आमदारांची धुसफुस एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी ठरणार?

Shivsena : मंत्रिमंडळात वर्णी लागली नसल्यानं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, नाराजीच्या चर्चांवर दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिलयं.

Dec 16, 2024, 08:25 PM IST

हॉटेलमधून सुटका; 'या' अटीवर शिवसेनेच्या आमदारांना घरी जाण्याची परवानगी

Shivsena : खबरदारी म्हणून शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या  आमदारांना एका अटीवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

Nov 25, 2024, 05:35 PM IST

'हे इतके निर्लज्ज...', शिंदेची शिवसेना खरी ठरवल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Result: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर 1 वर्ष 8 महिन्यांनी लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिंदेंची शिवसेना हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. 

 

Jan 10, 2024, 06:34 PM IST
Maharashtra Political Crisis Update Shiv Sena MLA Disqualification Marathon Hearing Begins PT1M58S

VIDEO | शिवसेना अपात्रता याचिकेवर मॅरेथॉन सुनावणी सुरु

Maharashtra Political Crisis Update Shiv Sena MLA Disqualification Marathon Hearing Begins

Nov 22, 2023, 05:05 PM IST

उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी?, ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न

 Political News : आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके  (Rutuja Latke) यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  

Oct 12, 2022, 11:27 AM IST

Aditya Thackeray : बंडखोरांविरोधात आदित्य पुन्हा आक्रमक, आता धडक उत्तर महाराष्ट्रात

शिवसेना आमदार आणि युवासेनाप्रमुख (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा (Shiv Sanvad Yatra) तिसऱ्या टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.

Aug 5, 2022, 06:45 PM IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, सुप्रीम कोर्टाकडून तारीख पे तारीख

 16 आमदार अपात्रतेबाबत होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 1 ऑगस्टला होणार होती.  ही सुनावणी आता 3 ऑगस्टला होणार आहे. 

Jul 31, 2022, 11:24 AM IST

उरलेल्या शिवसेना आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश, पुढील 4 दिवस महत्त्वाचे

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Jun 28, 2022, 10:07 PM IST