shivsena bjp alliance 1

मराठवाड्यात युतीला मोठे यश, मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी यांची जोरदार फिल्डींग

मराठवाड्यातून युतीला भरभरून कौल मिळाला आहे.  अनेक जण मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी फिल्डींग लावत आहेत.

Oct 29, 2019, 02:33 PM IST

शिवसेना - भाजप युतीची घोषणा १९ सप्टेंबरला होईल - प्रसाद लाड

  शिवसेना भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता.

Sep 15, 2019, 12:25 PM IST

युती सत्तेसाठी नाही, या मुद्यांसाठी आहे - आदित्य ठाकरे

युतीबाबत तसेच आगामी उपमुख्यमंत्रिपदाबाबत युवा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना सूचक मौन.

Aug 27, 2019, 06:02 PM IST
'मी लहान आहे, युतीबद्दल बोलणार नाही' PT1M33S

नागपूर । युतीबद्दल आदित्य ठाकरे यांचे मौन

नागपूर । युतीबद्दल आदित्य ठाकरे यांचे मौन

Aug 27, 2019, 06:00 PM IST

मुख्यमंत्री कोणाचा, यावर सुधीर मुनगंटीवार यांचे घूमजाव

कोणाचा होणार मुख्यमंत्री यावरुन  सुधीर मुनगंटीवार यांनी घूमजाव केले आहे.

Jun 11, 2019, 05:45 PM IST

युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी घेतली शिवेंद्रराजेंची गळाभेट

  नरेंद्र पाटील यांनी एका कार्यक्रमात शिवेंद्रराजेंची गळाभेट घेतली.  

Mar 30, 2019, 10:33 PM IST

युतीनंतर शिवसेना बैठकीकडे लक्ष, उद्धव करणार आमदारांबरोबर चर्चा

शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन भांडण सुरु झाले आहे.

Feb 20, 2019, 09:42 PM IST

कोणत्याही दिवशी युतीची घोषणा होईल : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र राज्यात भाजप युतीसाठी आजही आग्रही असल्याचे दिसून येत आहे.  

Jan 24, 2019, 05:49 PM IST

शिवसेना पनवेल महापालिका निवडणूक स्वतंत्र लढणार

शिवसेना - भाजप युती मोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आणि निवडणूक लढविली. 

Apr 26, 2017, 09:11 PM IST