shivsena supremo balasaheb thackeray

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदेंना आठवले बाळासाहेब; 'त्या' भावनिक फोटोचीच चर्चा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कमाल सत्तानाट्य सुरू होते. 

Jul 1, 2022, 03:30 PM IST

मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज ख-या अर्थानं रंगत येणार आहे. मुंबईत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष ठाकरे आमने-सामने उभे ठाकणार आहेत.

Feb 13, 2012, 04:06 PM IST

सेनाप्रमुखांचे टीम अण्णांवर शाब्दिक आसूड

मुंबई महापालिका निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, टीम अण्णा आणि त्यांच्या आंदोलनावर टीका केली आहे . सामना मध्ये प्रसिद्ध झालेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी विरोधकांचांही समाचार घेतला आहे.

Jan 8, 2012, 12:52 PM IST