shivsnea

Sushma Andhare यांचा नितेश राणेंना सवाल; वडिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्विकारले?

Sushma Andharen criticizes Nitesh Rane : सुषमा अंधारे यांनी प्रिय नीतू बाळा म्हणत एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे आणि यासोबत देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे

Nov 28, 2022, 07:01 PM IST

निवडणुकीआधी शिवसेना-मनसेमध्ये वादाची पहिली ठिणगी

मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे.

Jan 25, 2017, 06:35 PM IST

आठवलेंना पुन्हा टाळलं, आरपीआय फणफणली!

मुंबईत आज संध्याकाळी होणाऱ्या शिवसेना-भाजपच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज झालेत.

Jul 17, 2013, 02:35 PM IST

ठाणे स्थायी समिती निवडणूक रेंगाळलेलीच

ठाण्यातील महापौर निवडणूकीची रणधुमाळी संपली तरी अजून स्थायी समितीची निवडणूक रेंगाळली आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीला समसमान पाठिंबा आहे.

Apr 5, 2012, 08:55 AM IST

नाशिकच्या महापौरपदाचा आज निर्णय

नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या मनसेनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपनंही मनसेला साथ देण्याचं ठरवलं आहे. मात्र शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट नाही.

Mar 15, 2012, 09:26 AM IST

आनंद परांजपे यांची खासदारकी धोक्यात

शिवसेना खासदार आनंद परांजपे यांची खासदारकी धोक्यात आली आहे. परांजपेंची खासदारकी रद्द करण्याची याचिका शिवसेनेच्या वतीने लोकसभाध्यक्षा मीराकुमार यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे.

Mar 13, 2012, 09:15 AM IST