show

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत घडवलं शिस्तीचं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या शिस्त या गोष्टीसाठी देखील जाणले जातात. पंतप्रधान मोदी हे शिस्तीचं खूप कटाक्षाने पालन करतात आणि इतरांना ही करण्यासाठी सांगतात. 

Mar 12, 2016, 09:49 AM IST

चिकन खायच्या स्पर्धेत जिंकली प्रियांका

गेल्या काही दिवसांमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये चमकत आहे. 

Mar 4, 2016, 11:03 PM IST

कपिलनं दिलेली ऑफर मोदी स्वीकारणार ?

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा आता सोनी या चॅनलवर नवा शो घेऊन येत आहे.

Mar 3, 2016, 06:09 PM IST

कपीलच्या पहिल्याच शो मध्ये येणार शाहरुख

कलर्स चॅनलबरोबर झालेल्या वादानंतर कपिल शर्मानं आपला कॉमेडी नाईट्स विथ कपील हा शो बंद केला. 

Feb 20, 2016, 02:54 PM IST

कपीलच्या शो साठी दिग्गजांची बॅटिंग

'कॉमेडी नाईट्स विथ कपील' हा शो गाजवणारा कपील शर्मा लवकरच आपल्या नवा शो सुरु करत आहे.

Feb 20, 2016, 11:07 AM IST

अर्णब यांचा शो पाहून लहान मुलं काय म्हणतात...

याचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होतोय.

Feb 18, 2016, 11:44 PM IST

सोनम कपूरने लगावली कृष्णाच्या कानाखाली

बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री सोनम कपूर हिचा लवकरच आगामी चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Feb 16, 2016, 03:09 PM IST

हे आहे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद होण्यामागील खरे कारण

मुंबई : गेला महिनाभर कलर्स चॅनलवरील 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' हा शो बंद होणार अशा बातम्या येतायत.

Jan 25, 2016, 01:19 PM IST

ठाणे महोत्सवात गुलाम अलींच्या गजलचं आयोजन

पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा पुढील महिन्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे ठाणे महोत्वसात गुलाम अलींचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Jan 17, 2016, 07:08 PM IST

'एलिमिनेट' न होताच किश्वर पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर!

'बिग बॉस'चा सीझन ९ कार्यक्रमांत येणाऱ्या ट्विस्टमुळे मजेशीर होत चाललेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीपासूनच बिग बॉसची एक दमदार सहभागी म्हणून ओळखली जाणारी किश्वर मर्चंट या कार्यक्रमातून अचानक बाहेर पडलीय. 

Jan 8, 2016, 03:41 PM IST

जालन्यात 'दिलवाले'चा शो बंद पाडला

जालन्यात 'दिलवाले'चा शो बंद पाडला

Dec 18, 2015, 08:05 PM IST