shraddha kapoor

श्रद्धा कपूरनं रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर केला शिक्का मोर्तब! पोस्टमुळे चर्चांना उधान

Shraddha Kapoor Rumourd Boyfriend : श्रद्धा कपूरनं शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे... 

Mar 25, 2024, 01:53 PM IST

कोण आहे श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड? पहिल्यांदाच दिसले एकत्र

Who is Shraddha Kapoor's Boyfriend Rahul Mody : श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड नक्की करतोय काय तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया.

Mar 3, 2024, 10:33 AM IST

PHOTO : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी नाकारला सलमानचा चित्रपट, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Entertainment : 'या' चिमुकलीने 16 व्या वर्षी सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. पण आज ही चिमुकली बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. 

Mar 3, 2024, 10:11 AM IST

श्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? सोशल मिडीया पोस्टमधून दिले संकेत

Shraddha Kapoor Marraige:  श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 

Feb 5, 2024, 02:36 PM IST

लांब वेणी, डोळ्यात काजळ अन्...; श्रद्धा कपूरचा 'स्त्री २'च्या सेटवरील पहिला फोटो समोर

Shraddha Kapoor Stree 2 : काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने 'स्त्री 2' या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करत असल्याचे म्हटले होते. 

Jan 3, 2024, 07:12 PM IST

PHOTO : बॉलिवूडचे 7 मोठे कंजूष स्टार्स, खिशातून पैसे काढणे कठीण, 5 वं नाव ऐकून तुम्ही म्हणाल OMG

Entertainment : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे लाखो कोटी कमवतात पण पैसा खर्च करताना 100 वेळा विचार करतात. कंजूषपणाबद्दल त्यांनी उघडपणे सांगितलं आहे. 

 

Dec 17, 2023, 11:54 PM IST

फोटो काढण्यासाठी धावलेल्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची लेन्स तुटली; श्रद्धा कपूर म्हणाली, 'मी नवीन देते, किती पैसे?'

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर ही आपल्या दिलखेचक अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Nov 1, 2023, 08:09 PM IST

Krrish 4 मध्ये पुन्हा एकदा होणार 'जादू'ची एन्ट्री, तर प्रियांकांची जागा घेणार 'ही' अभिनेत्री

This Actress in Hrithik Roshan's Krrish 4 : हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' या चित्रपटात आता प्रियांका चोप्रा नाही तर दिसणार ही अभिनेत्री सोशल मीडियावरील त्या कृत्यामुळे एकच चर्चा

Oct 20, 2023, 03:17 PM IST

नेटकऱ्यांनी लग्नाबद्दल प्रश्न विचारताच श्रद्धा कपूर म्हणाली....

Shraddha Kapoor on Marriage: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची अनेकदा चर्चा असते. त्यातून तिची चर्चा असते ती म्हणजे तिच्या लग्नाविषयी. श्रद्धा कोणाशी आणि कधी लग्न करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. 

Oct 4, 2023, 08:02 PM IST

इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी बॉलिवू़ड कलाकारा किती पैसे घेतात माहितीये का? पाहा यादी

आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की सेलिब्रिटी हे चित्रपटांशिवाय आणखी कोणत्या गोष्टींमधून पैसे कमावतात. कारण अनेकदा हे सेलिब्रिटी कोणत्याही चित्रपटात आपल्याला दिसत नाही. पण ते त्यांची लॅविश लाईफ जगतात. त्याचं एक कारण आहे त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट. सेलिब्रिटी हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून पैसे कमावताना दिसतात. 

Oct 1, 2023, 03:46 PM IST

अभिनयासोबत 'स्पेशल टॅलेंट' असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

अभिनयासोबत स्पेशल टॅलेंट असलेल्या 9 बॉलिवूड अभिनेत्री

Sep 24, 2023, 10:13 AM IST

हास्यजत्रेतील ओंकार राऊतच्या गाण्यावर श्रद्धा कपूर फिदा.. म्हणते, अय्या किती गोड!

Onkar Raut sang a song for Shraddha Kapoor: हास्यजत्रेमधील अभिनेता ओंकार राऊत हा सध्या चर्चेत आलाय. कारण, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ओंकार आशिकी 2 या सिनेमातलं 'चाहू मैं या ना' हे गाणं गाताना दिसतोय. श्रद्धा कपूरसाठी त्याने हे गाणं गायलं.

Aug 14, 2023, 03:06 PM IST

बॉलिवूडकडून सिक्वेल्सची मेजवानी; Stree 2 चा पहिला लूक प्रदर्शित... शुटिंगला सुरूवात

Stree 2 Fliming Begins: सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती म्हणजे 'स्त्री 2' च्या धमाकेदार सिक्वेलची. यावेळी या चित्रपटाचा हटके फर्स्ट लुक आला असून या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटातून नक्की कोणते कलाकार समोर येणार आणि नक्की काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

Jul 11, 2023, 03:55 PM IST

Entertainment : 'द केरळ स्टोरी'ने अजय देवगनच्या 'भोला'ला टाकलं मागे, आता 'भाईजान' निशाण्यावर

बहुचर्चित 'द केरळ स्टोरी' (The Keral Story) चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) तगडी कमाई सुरुच ठेवली आहे. एकाच आठवड्यात द केरळ स्टोरी' चित्रपटाने 81 कोटीहून अधिकची कमाई केली आहे. 

May 13, 2023, 04:53 PM IST

रातोरात श्रद्धा कपूरला सिनेमातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फिल्म इंडस्ट्री मध्ये श्रद्धा कपूरने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडशी कनेक्ट फॅमिली बॅकग्राऊंड असूनही श्रद्धाला चित्रपटसृष्टीत स्थान मिळवणे सोपं नव्हतं. 

Mar 28, 2023, 06:50 PM IST