लपून-छपून काढण्यात आला श्रद्धाचा BF सोबतचा Video; रवीना संतापून म्हणाली, 'विमान कंपनीच्या...'
Shraddha Kapoor Video With Boyfriend: विमानामध्ये शूट करण्यात आलेला व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या असतानाच रविना टंडन यावरुन संतापली आहे.
Jul 8, 2025, 10:39 AM ISTदीपिका, आलिया आणि श्रद्धाने का नाकारला आमिर खानचा 300 कोटींचा चित्रपट? अखेर आमिरनेच सांगितलं सत्य
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या 300 कोटींच्या बिग बजेट चित्रपटासाठी दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर यांनी एकाच वेळी नकार दिला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिरने या चित्रपटाच्या गुपितांवर उघडपणे भाष्य केले.
Jun 30, 2025, 01:32 PM IST'छावा'च्या दैदिप्यमान यशानंतर आता लक्ष्मण उतेकर साकारणार 'लावणी सम्राज्ञी'ची कथा; श्रद्धा कपूर मध्यवर्ती भूमिकेत
श्रद्धा कपूरला नुकतेच मॅडॉकच्या ऑफिसबाहेर पाहण्यात आले. असे म्हटले जात होते की 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्माते दिनेश विजन श्रद्धासोबत एक नवीन चित्रपट तयार करत आहेत आणि या चित्रपटात श्रद्धा कपूर एका नर्तकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Jun 7, 2025, 09:12 AM ISTप्रसिद्ध निर्मातीच्या चित्रपटातून श्रद्धा कपूरची माघार, 'या' गोष्टींवरुन वाद झाल्याची चर्चा
स्त्री 2'च्या यशानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अशातच एकता कपूरच्या चित्रपटाशी श्रद्धाचे नावही जोडले गेले होते. मात्र, आता श्रद्धाने या चित्रपटातून माघार घेतली आहे. जाणून घेऊयात सविस्तर कारण.
May 18, 2025, 12:51 PM IST'स्त्री 2' नंतर श्रद्धा कपूरला मिळाला मोठा प्रोजेक्ट; मानधनाबरोबर मिळणार नफ्यातील वाटा
'स्त्री 2' या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यशानंतर श्रद्धा कपूरचं करिअर नव्या उंचीवर पोहोचलं आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 800 कोटींपेक्षा जास्त कमाई करत श्रद्धाला अभिनय क्षेत्रात पुन्हा एकदा आघाडीवर नेऊन ठेवल आहे. या यशानंतर तिची मागणी निर्मात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अलीकडेच तिनं एक अत्यंत मोठा प्रोजेक्ट साइन केल्याची माहिती समोर आली आहे.
May 3, 2025, 01:10 PM IST'या' 6 सुपरहिट चित्रपटांना आलिया भट्टने दिलेला नकार; बॉक्स ऑफिसवर केली त्यांनी कोटींची कमाई
आलिया भट्ट ही सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. पाहूयात आलियाने कोणत्या कोणत्या चित्रपटांना नकार दिलेला.
Apr 30, 2025, 03:53 PM IST6 वर्षांमध्ये एकही फ्लॉप चित्रपट नाही, बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?
बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीने 6 वर्षांमध्ये एकही फ्लॉप चित्रपट दिला नाही. आता तिच्या सौंदर्याची होतेय सोशल मीडियावर चर्चा. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Mar 4, 2025, 06:38 PM IST'या' अभिनेत्याची संघर्षमय कारकीर्द; 4 वर्षे साईड रोल्स केल्यानंतर रणबीर कपूरशी होऊ लागली तुलना
हा अभिनेता कपूर घराण्यातील एक स्टार किड आहे. ज्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने स्थान निर्माण केलं आहे, त्याची कारकीर्द सुरुवातीला संघर्षमय होती. त्याच्या वडिलांची चित्रपट उद्योगात मोठी ओळख असली तरी, त्याने स्वतःच्या मेहनतीने यश मिळवले. सुरुवातीला साईड कॅरेक्टर्स करण्यात येणारी त्याची मेहनत आणि संघर्ष आज त्याच्या यशाचे कारण ठरले आहे.
Jan 31, 2025, 01:55 PM ISTश्रद्धा कपूर बनणार 'नागिन', चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट; लवकरच शूटींग सुरु होणार
श्रद्धा कपूर आपल्या आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट 'नागिन' साठी तयारी करत आहे. हा चित्रपट तिच्या 'स्त्री 2'च्या यशानंतर चाहत्यांना एक मोठा अनुभव देणार असल्याची चर्चा आहे. 'नागिन' चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यास तीन वर्षांचा काळ लागला आणि त्याची चर्चा आतापर्यंत जोरात सुरू होती.
Jan 16, 2025, 03:06 PM ISTश्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर झाला कॅमेऱ्यात कैद, 'तो' तरुण नेमका कोण?
श्रद्धा कपूर सध्या तिच्या फोनच्या वॉलपेपरमुळे प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांनी त्वरित तिच्या वॉलपेपरवरील फोटोला पहिलं आणि काही तासातच या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये श्रद्धा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड एकत्र दिसत आहेत. परंतु नक्की कोण आहे ते पाहुयात.
Jan 13, 2025, 06:06 PM IST
'बाल बाल जच गई', 2025 मध्ये श्रद्धा कपूरने बदलला लूक, चाहते म्हणाले, 'ती.....'
2025 च्या सुरुवातीला श्रद्धा कपूरने आपला नवीन हेअरकट आणि लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या नव्या लूकला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या या हेअरकटमध्ये ती एकदम फ्रेश आणि स्टायलिश दिसत आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून कौतुक केले.
Jan 10, 2025, 12:50 PM IST
श्रद्धा कपूर-राजकुमार राव यांच्या 'स्त्री 3' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच ही जोडी आता 'स्त्री 3' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
Jan 3, 2025, 01:35 PM ISTइन्स्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलोअर्समध्ये 5 भारतीय, बॉलिवूडमधील 'या' 3 कलाकारांचा समावेश
इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांमध्ये 5 भारतीय लोकांचा समावेश आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील या 3 कलाकारांचा देखील समावेश आहे. कोण आहेत ते कलाकार? जाणून घ्या सविस्तर
Dec 29, 2024, 04:50 PM IST'या' अभिनेत्रीमुळे वरुण धवनने खाल्लेला खूप मार; मजेदार आहे लहानपणीचा किस्सा
वरुण धवन आणि श्रद्धा कपूर हे लहानपणापासूनचे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्रीच्या काही मजेदार आठवणी आहेत. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत वरुण धवनने आणि श्रद्धा कपूरने आपल्या बालपणीच्या मजेदार आणि 'फिल्मी' किस्स्यांचा खुलासा केला. ज्यामुळे तुम्ही हसाल आणि म्हणाल, 'हे तर लहानपणापासूनचं असे होते..'
Dec 26, 2024, 01:01 PM IST2024 मध्ये 'या' 6 अभिनेत्रीचा अभिनय ठरला दमदार
साउथ अभिनेत्री रश्मिका मंदानाने 'पुष्पा 2' चित्रपटातील श्रीवल्लीची भूमिका जबरदस्त केली. दोघांची जोडी देखील हिट ठरली.
Dec 24, 2024, 06:57 PM IST