shraddha kapoor

Tu Jhoothi Mein Makkar Collection: तू झूठी मै मक्कार..ने पहिल्याच दिवशी केली तुफान कमाई

Ranbir Kapoor आणि Shraddha Kapoor च्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी इतकी कमाई करत सगळ्यांना आश्चर्यात पाडले आहे. पठाणनं नंतर बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. Tu Jhoothi Mein Makkar या चित्रपटाच्या ट्रेलरनंच प्रेक्षकांना वेड लावलं होतं. 

Mar 9, 2023, 05:03 PM IST

Tu Jhoothi Main Makkar Review : श्रद्धा-रणबीरचा 'तू झुटीं मैं मक्कार' सिनेमा पाहायचा विचार करताय ? आधी रिव्ह्यू तर वाचा

Tu Jhoothi Main Makkar Review : पोस्टरवरून रोमँटिक वाटणारा सिनेमा वास्तविक तसा नाहीये, सिनेमा पाहताना अनेक मजेशीर गोष्टींचा उलगडा होतो. रणबीर, श्रद्धासारखी तगडी स्टारकास्ट आहे.

Mar 9, 2023, 11:30 AM IST

VIDEO : Ranbir Kapoor ला पाहताच चाहतीचा सुटला ताबा; नेटकरी म्हणाले 'हा पुरुषांचा विनयभंग नाही का?'

Ranbir Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीरच्या महिला चाहत्यांना धारेवर धरलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांनी महिला चाहत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये घडला आहे. 

Mar 5, 2023, 02:57 PM IST

चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी श्रद्धा कपूर करायची हे काम, अनेक अभिनेत्यांशीही जोडलं गेलंय नाव

बॉलिवूडची सुंदर आणि गुणी अभिनेत्री श्रद्धा कपूर आज  36वां वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी अभिनेत्रीने आपला वाढदिवस  आपल्या फॅमिलीसोबत साजरा केला. 

Mar 3, 2023, 09:47 PM IST

'10 रुपये की पेप्सी, श्रद्धा कपूर से*सी; स्टेजवरच Shraddha Kapoor झाली शॉक

Shraddha Kapoor ही सध्या 'तू झूठी मैं मक्कार' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्तानं ती अहमदाबाद येथे पोहोचली होती. तिथलाच हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत श्रद्धाला पाहताच तिथे उपस्थित असलेल्या पोरिंनी कसं रिअॅक्ट केले आहे ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

Mar 2, 2023, 05:08 PM IST

किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये झळकणार 'हा' अभिनेता, तर कोण साकारणार मधुबाला यांची भूमिका?

Kishore Karmar Biopic : अनेक चर्चेनंतर अनुराग बासू (Anurag Basu) यांना यांना किशोर कुमार यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता मिळाला आहे. खुद्द अभिनेत्याने याची घोषणा केली आहे. आता मधुबाला (Madhubala) यांची भूमिका कोण साकारणार यांची चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 27, 2023, 10:15 AM IST

Shraddha Kapoor : श्रद्धा- रणबीरच्या नवीन गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ, नेटकरी म्हणतात Show Me The Thumka; पाहा VIDEO

Show Me The Thumka Video : रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा तू झूठी मैं मक्कार (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटातील तिसरं गाण रिलीज झालं. या पिवळ्या साडीत श्रद्धाने जे ठुमके मारले आहेत, ते पाहून नेटकरी घायाळ झाले आहे. तुम्ही पाहिले का?

Feb 22, 2023, 09:08 AM IST

चार वर्षांचं नातं तुटल्यानंतर Shraddha Kapoor ची खरी ताकद समोर... Video Viral

ब्रेकअपनंतर चर्चेत आलेल्या श्रद्धा कपूरने एक व्हिडीओ पोस्ट करत दाखवली स्वतःची खरी ताकद... तुम्ही एकदा पाहायलाच हवय

 

Dec 14, 2022, 10:35 AM IST

Guess Who : फोटोतली चिमुकली आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री? तुम्ही ओळखलंत का?

Guess Who : सौदर्यांच्या बाबतीत दीपिका, कॅटरीनालाही टाकते मागे, फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? 

Nov 16, 2022, 07:12 PM IST

'या' कामात Shraddha Kapoor नं दीपिका-आलिया देखील टाकलं मागे

असं कोणतं काम ज्यामध्ये Shraddha Kapoor नं चक्क दीपिका आणि आलियाला मागे टाकलं; खास फोटो शेअर करत खुद्द अभिनेत्रीने दिली मोठी माहिती... 

 

Nov 9, 2022, 12:50 PM IST

Shraddha Kapoorच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियाचा वाढला पारा

श्रद्धा कपूरने लेटेस्ट फोटोशूटचे (photoshoot) काही फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. श्रद्धाच्या या फोटोमुळे सोशल मीडियाचं तापमान वाढलं आहे. 

Sep 18, 2022, 10:54 AM IST

दिशा पटानीसोबत ब्रेकअप होताच टायगर श्रॉफ 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात?

दिशा पटानी नव्हे तर आता टायगर श्रॉफ 'या' अभिनेत्रीसोबत करणार लग्न? 

Aug 31, 2022, 06:12 PM IST

WOW! पारंपरिक लूकमधील 'या' अभिनेत्रीने जिंकली चाहत्यांची मनं

कपाळावर टिकली, झुमके आणि सलवार सूट घालून या प्रसिद्ध खलनायकाच्या मुलीने चाहत्यांची मनं जिंकली आहे. 

Aug 20, 2022, 01:30 PM IST

श्रद्धा कपूरने मराठमोळ्या भाषणात घेतलं धर्मवीर आनंद दिघेंचं नाव, पाहा व्हिडीओ

धर्मवीर आनंद दिघेंचं नाव घेत अभिनेत्री श्रद्ध कपूर म्हणाली...

Aug 19, 2022, 09:45 PM IST

दहीहंडी इव्हेंटला पोहचली श्रद्धा कपूर..मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत स्टेजवर..

शिवाय यावेळी श्रद्धाने खास तिच्या शैलीत मराठीमध्ये गोविंदांसोबत संवाद साधला 

Aug 19, 2022, 06:24 PM IST